YOGI ADITYANATH:हिंदूचं घर जळणार तेव्हा मुसलमानचं घर थोडी सुरक्षित राहणार : योगी आदित्यनाथ


“जर हिंदूचं घर जळणार तर मुसलमानचं घर थोडी सुरक्षित राहील. हिंदू सुरक्षित राहील तर मुसलमानही सुरक्षित राहील”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. YOGI ADITYANATH: When Hindu’s house burns, Muslim’s house will be a little safer: Yogi Adityanath


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : “दंगली होतात तेव्हा प्रत्येक धर्म आणि पंथाचे लोक प्रभावित होतात. जर हिंदूचं घर जळणार तर मुसलमानचं घर थोडी सुरक्षित राहील. हिंदू सुरक्षित राहील तर मुसलमानही सुरक्षित राहील. हिंदूचं घर सुरक्षित राहील तर मुसलमानचही घर सुरक्षित राहील.

आम्ही गेल्या पाच वर्षात एकही दंगल होऊ दिली नाही”, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. एकूण सात टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.

“दंगली होतात तेव्हा प्रत्येक धर्म आणि पंथाचे लोक प्रभावित होतात. जर हिंदूचं घर जळणार तर मुसलमानचं घर थोडी सुरक्षित राहील. हिंदू सुरक्षित राहील तर मुसलमानही सुरक्षित राहील. हिंदूचं घर सुरक्षित राहील तर मुसलमानचही घर सुरक्षित राहील. आम्ही गेल्या पाच वर्षात एकही दंगल होऊ दिली नाही”, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

सपा सरकारच्या काळात दंगलींच्या आगीत उत्तर प्रदेश जळत होता’ “1990 मध्ये काँग्रेस विरोधातील विविध पक्षांची सत्ता आली. त्यावेळी रामभक्तांवर गोळ्या झाडण्याचं पाप समाजवादी पक्षाने केलं. फक्त 1990 सालीच नाही नंतर जेव्हा-जेव्हा समाजवादी पक्षाला संधी मिळाली तेव्हा कोणताही व्यक्ती स्वत:ला सुरक्षित समजत नव्हतं.सपा सरकारच्या काळात दंगलींच्या आगीमध्ये उत्तर प्रदेश जळत होता. आज आम्ही बोलू शकतो की, आम्ही उत्तर प्रदेशला दंगामुक्त केलं”, असा दावा योगींनी केला.

YOGI ADITYANATH : When Hindu’s house burns, Muslim’s house will be a little safer: Yogi Adityanath

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात