रशिया-युक्रेनमध्ये चर्चेच्या दुसऱ्या बैठकीकडे जगाचे लक्ष; पहिल्या बैठकीत तोडगा नाही


वृत्तसंस्था

मॉस्को : रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचे ढग तूर्त हटणारे नाहीत. कारण दोन्ही देशात बेलारुस या देशात झालेली पहिली चर्चेची बैठक फिस्कटल्याचे वृत्त आहे. दुसऱ्यांदा बैठक घेतली जाण्याची चर्चा आहे. second meeting of the Russia-Ukraine The world’s attention; There is no solution in the first meeting

रशिया-युक्रेनमध्ये चर्चेची पुढील फेरी पोलंड-बेलारूस सीमेवर चर्चा होणार आहे. या चर्चेतून युद्धावर तोडगा निघणार का?,असा प्रश्न उपस्थित होत आहे. रशिया-युक्रेन बैठकीकडे जगाचं लक्ष लागले आहे.



भारतीय विद्यार्थी मायदेशी

दारम्यान,युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय मायदेशी परतत आहेत. केंद्र सरकारच्या ऑपरेशन ‘गंगा’ला वेग आला असून रोमानियामधून चौथं विमान मुंबईत दाखल झाले युक्रेनमधून आणखी १८२भारतीय मायदेशीआले आहेत. युद्धभूमीवरून मायदेशी परतलेल्या भारतीयात महाराष्ट्रातील 24 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

second meeting of the Russia-Ukraine The world’s attention; There is no solution in the first meeting

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात