5 दिवसांत 11 राज्यांमध्ये पावसाचा अंदाज


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : इंडियन मेटराॅलाॅजिकल डिपार्टमेंट, आयएमडीने बुधवारी दक्षिण तामिळनाडू आणि केरळमध्ये पुढील पाच दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. Rainfall forecast in 11 states in 5 days

पुढील दोन दिवसांत लक्षद्वीपमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होईल. तसेच पुढील तीन दिवसांत अंदमान आणि निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल असा अंदाजही वर्तवला आहे.पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, बिहार झारखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.

Rainfall forecast in 11 states in 5 days

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी