कर्नाटकात महिला भिकाऱ्याकडून मंदिराला १ लाख रुपयांची देणगी


वृत्तसंस्था

बंगळूर : कर्नाटकात एका ८० वर्षीय महिला भिकाऱ्याकडून मंदिराला १ लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे. पतीच्या मृत्यूनंतर ही महिला १८ व्या वर्षांपासून सणासुदीच्या वेळी मंदिरांजवळ भीक मागत होती. आता याच महिलेने कर्नाटकातील श्री क्षेत्र राजराजेश्वरी मंदिराला १ लाख रुपये दान केले आहेत. female beggar of Karnataka given Donation of Rs. 1 lakh to the templeउडुपीच्या अश्वत्माने या मंदिरासमोर सुमारे महिनाभर भीक मागून त्यांनी हे पैसे गोळा केले होते. विशेष म्हणजे त्या महिलेने अन्य मंदिरांनाही दान म्हणून रक्कम दिल्याचे वृत्त आहे.

female beggar of Karnataka given Donation of Rs. 1 lakh to the temple

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”