बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या अंत्ययात्रेवर धर्माधांची दगडफेक; मृत्यूनंतरही द्वेषभावना


वृत्तसंस्था

बंगळुरू : कर्नाटकातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या अंत्ययात्रेवर धर्माधांची दगडफेक केल्याची घटना उघडकीस आली असून मृत्यूनंतरही द्वेषभावना उफाळून आल्याचे चित्र आहे. At the funeral of a Bajrang Dal worker stone throwing; Hate even after death

कर्नाटकातील हिजाब वादावरून फेसबुकवर पोस्ट टाकल्यामुळे भडकलेल्या टोळक्याने हर्ष या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची चाकू भोसकून हत्या केली होती. त्यानंतर काढलेल्या अंत्ययात्रेवर धर्मांध व्यक्तींनी दगडफेक केली आहे.



शिमोग्यात त्याची हत्या चर ते पाच जणांच्या टोळक्याने केली होती. त्या पैकी तिघांना अटक केल्याची माहिती गृहमंत्री ज्ञानेन्द्र यांनी दिली होती. हिजाब वादाचे पडसाद हिंसाचारात होत असल्याचे चित्र कार्नाटकात आहे.

At the funeral of a Bajrang Dal worker stone throwing; Hate even after death

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात