वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना चीन भेटीचे निमंत्रण चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी दिले आहे. सीमा प्रश्न तातडीने सोडविण्याचा आग्रह त्यांनी केला आहे. Ajit Doval invited to visit China; Urge to resolve the border issue immediately
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी हे भारत भेटीवर आले आहेत. त्यांनी अजित डोवाल यांची भेट घेतली व चर्चा केली.चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शुक्रवारी दिल्लीत अजित डोवाल यांची भेट घेतली. वृत्तानुसार, चीनच्या अधिकाऱ्यांनी डोवाल यांना सीमेवरील तणावाबाबत विशेष प्रतिनिधींची चर्चा पुढे नेण्यासाठी चीनला आमंत्रित केले आहे. ‘तत्काळ समस्यांचे यशस्वी निराकरण झाल्यानंतर त्यांचा चीन प्रवास महत्वाचा बनू शकतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App