विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इंडियन मेटराॅलाॅजिकल डिपार्टमेंट, आयएमडीने बुधवारी दक्षिण तामिळनाडू आणि केरळमध्ये पुढील पाच दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. Rainfall forecast in 11 states in 5 days
पुढील दोन दिवसांत लक्षद्वीपमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होईल. तसेच पुढील तीन दिवसांत अंदमान आणि निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल असा अंदाजही वर्तवला आहे.
पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, बिहार झारखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App