विशेष प्रतिनिधी
अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल अटक केली होती. केवळ बोलण्यामुळे जर अटकेची कारवाई केली जाते तर यापूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी अनेकदा खालच्या पातळीवर टीका केली. Will Shiv Sena leaders arrested for talking about Sonia Gandhi ?; Question from MP Navneet Rana
त्या नेत्यांवरही गुन्हे दाखल करून त्यांना अटक करणार का ? असा सवाल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. तसेच राणे यांची अटक ही केवळ सूडबुद्धीचे राजकारण आहे, असे त्या म्हणाल्या.
सोनिया गांधींवर शिवसेनेकडून अनेकदा टीका
अत्यंत खालच्या पातळीवर केली होती वक्तव्य
त्या शिवसेनेच्या नेत्यांना अटक करणार का ?
राणे यांच्यावरील अटकेची कारवाई सूडबुद्धीने
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App