स्मार्ट पार्किंगला मुंबईत सुरुवात आधुनिक सुविधेला नागरिकांचा तुफान प्रतिसाद


विशेष प्रतिनिधी

मुंबई: मुंबईतल्या पार्किंग प्रॉब्लेमवर उपाय म्हणून स्मार्ट पार्किंगची सुविधा मुंबईत सुरू केली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ॲपच्या सहाय्याने आपण पार्किंग स्लॉट बुक करू शकतो. हे स्मार्ट पार्किंग
स्वयंचलित असून याला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.Smart parking Beginning in Mumbai; Welcome from People  • स्मार्ट पार्किंगला मुंबईत सुरुवात
  •  पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद
  • मोबाईल अँपद्वारे बुकिंग उपलब्ध
  • स्मार्ट पार्किंग स्वयंचलित
  •  वेळेची बचत होत असल्याने मोठे स्वागत

Smart parking Beginning in Mumbai; Welcome from People

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था