Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा गरजुंच्या मदतीसाठी सरसावला आहे. सलमान खाननं बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या रोजंदारीवरील मजुरांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सलमान खान जवळपास 25 हजार मजुरांना प्रत्येकी 1500 रुपये देणार आहे. ही रक्कम थेट या सर्वांच्या खात्यात जमा केली जाईल. कोरोनाच्या संकटात मदत म्हणून सलमान या मजुरांना पैसे देणार आहे. Salman Khan Helping 25 thousand Bollywood workers
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App