राष्ट्रवादीने आमच्याशी गद्दारी करून आम्हाला मध्यवर्ती बँकेतून काढलं!, कोरेगाव न.पं. विजयानंतर शिवसेना आ. महेश शिंदे


सातारा जिल्ह्यात चुरशीची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी कोरेगाव नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनल 14-7 ने विजयी झाले आहे. NCP betrayed us and took us out of Central Bank says Shiv Sena MLA Mahesh Shinde after Koregaon local body election victory


विशेष प्रतिनिधी

सातारा : सातारा जिल्ह्यात चुरशीची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी कोरेगाव नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनल 14-7 ने विजयी झाले आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. कोरेगावच्या विजयी उमेदवारांनी आमदार महेश शिंदे यांना खांद्यावर उचलून घेत गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली.यावेळी बोलताना आमदार महेश शिंदे यांनी म्हटलं की, राष्ट्रवादीने आमच्याशी गद्दारी करून जिल्हा मध्यवर्ती बँकेतून काढलं. आमदार शशिकांत शिंदे हे जावळीचे आमदार असून त्यांनी आता कोरेगावमधून बस्तान उठवावे, असे सांगत आमदार शशिकांत शिंदेंवर विजयी उमेदवारांनी टीका केली आहे.

NCP betrayed us and took us out of Central Bank says Shiv Sena MLA Mahesh Shinde after Koregaon local body election victory

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”