विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रभावी शब्दफेक, भेदक नजर आणि करारी आवाजाच्या जोरावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे पडद्यावर अक्षरशः जिवंत केला आहे. ओटीटी माध्यमातून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या सिनेमात कोल्हे यांनी वादग्रस्त नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. कोल्हेंनी तडफेने व ताकतीने नथुराम साकारला आहे. ‘Nathuram’ came alive with NCP MP Dr Amol Kolhe’s tremendous performance
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे न्यायालयातील स्वगत, वक्तव्ये आणि युक्तिवाद आपल्या धारदार शब्दफेकींनी कोल्हे यांनी सादर केला आहे. २०१७ मध्ये चित्रित केलेला हा लघुपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला. कोल्हे तेव्हा शिवसेनेत होते आणि ते आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. त्यांनी केलेल्या या भूमिकेवरून जोरदार वादळ उठले आहे. राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांनी विरोध केला, काँग्रेसने तर बंदी घालण्याची मागणी केली; पण शरद पवा यांनी पाठराखण केल्यानंतर विरोध मावळला. त्यानंतर कोल्हे यांनी आळंदीत जाऊन महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेष देखील करवून घेतला आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी नथुराम गोडसेचे वादग्रस्त पात्र जबरदस्त केले आहे. गांधीजींच्या हत्येचे समर्थन करणारे त्यांचे धारदार डायलाँग पुढीलप्रमाणे आहेत. ते हिंदीतून असल्याने हिंदी भाषेतच दिले आहेत :
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App