इंदुरीकर महाराजांच्या लस व माळकरी वक्तव्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला हा सल्ला…


इंदुरीकर महाराज माळा काढणाऱ्यांसाठीच्या वक्तव्यावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतला.Health Minister Rajesh Tope gave advice on the statement of Indurikars


विशेष प्रतिनिधी

जालना : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला. पण त्यातून तुम्ही-आम्ही वाचलो कारण आपण भाग्यवान आहोत.तसेच हा आपला जन्म नाही तर पुनर्जन्म आहे अस विधान ज्येष्ठ कीर्तनकार निवृत्तीमहाराज देशमुख इंदुरीकर यांनी केल होत.

तसेच मला कोरोना झाला नाही, कारण मी माळकरी आहे. तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच आहे, असं इंदुरीकर महाराज म्हणाले. प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इंदुरीकर महाराजांना सल्ला दिलाय.



इंदुरीकर महाराज हे शाकाहारी आहेत.दरम्यान इम्युनिटी पावर वाढवण्यासाठी डॉक्टरने दिलेले सल्ले हे चाचण्या करून घेतलेले असतात.तसेच निवृत्ती महाराजांनी जे वक्तव्य केले आहे, त्या बद्दल त्यांचा हेतू चांगला असावा, पण शाकाहारात पण प्रोटीन घेता येतात, असा सल्लाही त्यांनी दिलाय.पुढे राजेश टोपे यांनी कीर्तन करताना आपला हेतू मात्र पॉझिटिव्ह असला पाहिजे अशी सूचनाही महाराजांना केलीय.

इंदुरीकर महाराज माळा काढणाऱ्यांसाठीच्या वक्तव्यावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतला. कीर्तनातून इंदुरीकर महाराज अंधश्रद्धा पसरवत आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. यावर

Health Minister Rajesh Tope gave advice on the statement of Indurikars

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात