WATCH : भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी राजन तेली यांची नियुक्ती भाजपकडून कार्यकर्त्यांची दखल : राजन तेली


विशेष प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : भाजपमध्ये कार्यकर्त्यांची दखल कशी घेतली जाते याचे उत्तर उदाहरण म्हणजे वरिष्ठांनी पुन्हा भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर सोपवली, असे भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दोडामार्ग येथे मत व्यक्त केले.Appointment of Rajan Teli as BJP Sindhudurg district president

ते म्हणाले, मी व्यग्र कामामुळे राजीनामा दिला होता. पराभवामुळे नाही. आघाडीचे तिन्ही, पक्ष, तीन मंत्री असूनही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत १९ पैकी ११ भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांची कशी दखल घेतली जाते हे उत्तम उदाहरण असल्याचे राजन तेली यांनी सांगितले.  •  भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी राजन तेली
  • भाजपकडून कार्यकर्त्यांची घेण्यात आली दखल
  • पक्षाने घालून दिले उत्तम उदाहरण
  • पराभवाने नाही ,व्यग्र कामामुळे राजीनामा दिला

Appointment of Rajan Teli as BJP Sindhudurg district president

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती