विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यामागच्या प्लॅनचे मास्टरमाइंड परिवहन मंत्री अनिल परब होते असे समोर आले आहे. परब हे सतत पोलीसांच्या संपर्कात होते. पोलीसांवर दबावही आणत होते असा व्हिडीओ समोर आला आहे.Anil Parab, mastermind behind Narayan Rane’s arrest plan, in constant touch with police, video goes viral
शिवसेना नेते अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ समोर आला आहे. अनिल परब यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पोलिसांचे फोन येत होते. त्यावेळी झालेले संभाषण माईकमध्ये रेकॉर्ड झाले होते. यामध्ये परब म्हणत आहेत की,
फोन बंद झाल्यानंतर भास्कर जाधव अनिल परबांना म्हणतात, नारायण राणेला ताब्यात घेतलाय वाटतं. मग अनिल परब भास्कर जाधवांना म्हणतात, घरात बसलाय, पोलिसांनी वेढा घातलाय, पोलीस आतमध्ये गेले तेव्हा धक्काबुक्की झाली. आता पोलीस ओढून बाहेर काढतायेत..
हत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App