बर्निंग कारचा थरार; तळोजातील घटना, वाहतूक शाखेच्या पोलिसांचे प्रसंगावधान

 

विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : तळोजा एमआयडीसी रोडवर पडघाफाटा येथे अचानक क्रमांक एम एच ४६ ए पी ३३३२ या कारलाआग लागली. तळोजा वाहतुक शाखेतील कर्मचाऱ्यांनी प्रथमतः कार मधील अडकलेल्या इसमास सुरक्षितरित्या बाहेर काढुन प्रसंगाचे भान राखत फायर ब्रिगेडची वाट न बघता रस्त्याने जात असलेल्या पाण्याचा टॅंकर अडविला. The thrill of a burning car

सुरक्षेचे कोणतेही साधन नसतांना देखील कारला लागलेली आग विझवली. आपल्या जीविताची काळजी न करता प्रसंगावधान पाहत या वाहतूक पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

  • बर्निंग कारचा थरार; तळोजातील घटना
  • वाहतूक शाखेच्या पोलिसांचे प्रसंगावधान
  • पाण्याचा टँकर अडवून आग विझविली
  • कारमधील चालकाला वाचविले

The thrill of a burning car

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात