राज्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्यावरील कर कमी होण्याची शक्यता नाही ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं स्पष्टीकरण


येत्या अधिवेशनापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्यावरील कर कमी करायचे असतील तर किती आर्थिक नुकसान सोसावे लागेल ते पाहून निर्णय घेणार आहे. The state is not likely to reduce taxes on petrol and diesel at present; Explanation given by Deputy Chief Minister Ajit Pawar


विशेष प्रतिनिधी

पंढरपूर : पंढरपूरमध्ये आज कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते सपत्नीक पूजा पार पडली.यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, सध्या तरी राज्याला उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. अजून राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली नसून पगार ,पेन्शन आणि दैनंदिन खर्च तसाच असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्यावरील राज्यांचा कर कमी होण्याची शक्यता नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.



पुढे पवार म्हणले की, येत्या अधिवेशनापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्यावरील कर कमी करायचे असतील तर किती आर्थिक नुकसान सोसावे लागेल ते पाहून निर्णय घेणार आहे.कारण सध्या तरी राज्याला उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही.

The state is not likely to reduce taxes on petrol and diesel at present; Explanation given by Deputy Chief Minister Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात