दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल नसल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. Satara: A woman tried to set herself on fire by throwing petrol on her body in front of District Collector’s Office
विशेष प्रतिनिधी
सातारा : सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.अंगावर पेट्रोल टाकत महिलेनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्योती नलावडे अस त्या महिलेचे नाव आहे.दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल नसल्याचा आरोप या महिलेनं केला आहे.
अंगावर पेट्रोल टाकत आत्मदहन करण्याचा प्रयत्न… pic.twitter.com/C7DnWxVJqM — News18Lokmat (@News18lokmat) January 26, 2022
अंगावर पेट्रोल टाकत आत्मदहन करण्याचा प्रयत्न… pic.twitter.com/C7DnWxVJqM
— News18Lokmat (@News18lokmat) January 26, 2022
सुदैवानं पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला वाचवण्यात आलं आहे.जावळी सहकारी बँकेच्या संचालकांवर कारवाईची मागणी महिलेने केली होती. दरम्यान, स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली असून, सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App