WATCH : 25 हजार बॉलिवूड कामगारांना भाईजानचा मदतीचा हात, अशी केली मदत!


Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा गरजुंच्या मदतीसाठी सरसावला आहे. सलमान खाननं बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या रोजंदारीवरील मजुरांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सलमान खान जवळपास 25 हजार मजुरांना प्रत्येकी 1500 रुपये देणार आहे. ही रक्कम थेट या सर्वांच्या खात्यात जमा केली जाईल. कोरोनाच्या संकटात मदत म्हणून सलमान या मजुरांना पैसे देणार आहे. Salman Khan Helping 25 thousand Bollywood workers

हेही वाचा – 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात