आपला महाराष्ट्र

अशोक चव्हाणांची आज भाजपमध्ये एंट्री; काँग्रेस नेते घालताहेत उरलेल्या आमदारांना आडकाठी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात अत्यंत वेगाने घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण आज भाजपमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत, तर त्यांच्याबरोबर काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्यासाठी […]

महाराष्ट्रातील जिल्हा रुग्णालयांच्या कायाकल्पासाठी आशियायी बँकेचे 4000 कोटींचे कर्ज मंजूर; पहिल्या टप्प्यात 1200 कोटी मिळणार!!

राज्यातील जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांचा कायापालट होणार आशियाई विकास बँकेकडून चार हजार कोटींचे कर्ज मंजूर पहिल्या टप्प्यात बाराशे कोटी कर्ज मिळणार धाराशिव येथे ५०० बेड्सचे […]

सह्याद्री”च्या डोळ्यांत आले पाणी; 17 कातकरी कुटुंबांना मिळाल्या हक्काच्या जमिनी!!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून कातकरी झाले शोषण मुक्त विशेष प्रतिनिधी मुंबई : सातत्याने झालेले शोषण, त्यातून अनुभवलेली पीडा, कातकरी बांधवांनी केलेले अनुभवकथन ऐकून जणू […]

पुण्याला फ्युचर सिटी बनविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध – देवेंद्र फडणवीस

पुणे मेट्रोला कनेक्टिंग स्कायबस प्रकल्पाचे लवकरच भूमिपूजन होणार आहे. विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्याच्या कन्टोन्मेंट भागातील विविध विकास कामांचे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपूजन […]

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेत्यांची धावाधाव; आमदारांना फोनाफोनी करून पक्षात टिकवण्यासाठी अटकाव!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेत्यांची धावाधाव झाली आहे. प्रत्येक आमदाराला फोन करून पक्ष टिकवण्यासाठी अटकाव घालण्याचे प्रयत्न जोरावर […]

भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रभु श्री राम सारखा मलाही वनवास झाला; पण मी वाघीण!

विशेष प्रतिनिधी बीड : राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला, माझा वनवास झाला. तुमचं प्रेम पाहण्यासाठीच हे सर्व झालं आहे असे विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी […]

भारत जोडो न्याय यात्रा रस्त्यावर; काँग्रेस संघटना वाऱ्यावर; काँग्रेस सोडून अशोक चव्हाण कमळाच्या मार्गावर!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा रस्त्यावर काँग्रेस संघटना वाऱ्यावर आणि काँग्रेस सोडून अशोक चव्हाण कमळाच्या मार्गावर!! असे आजचे 12 फेब्रुवारी […]

आयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना करा – उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे आवाहन

गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूचे भूमिपूजन विशेष प्रतिनिधी गोंदिया : देशाच्या अमृत काळात २०४७ पर्यंत विकसित भारताच्या उभारणीचे स्वप्न साकारताना सर्वांचे आरोग्य व्यवस्थित राहिले […]

‘अयोध्येनंतर आता मथुरेची वेळ’, श्रीकृष्ण जन्मभूमीबाबत फडणवीसांचं सूचक विधान!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही विधानसभेत उपस्थित केला होता मुद्दा नवी दिल्ली :महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकृष्ण जन्मस्थानाबाबत मोठं विधान केलं आहे. भगवान […]

भास्कर जाधवला सोडणार नाही, चोपणारच; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोणी तरी भास्कर जाधव हा भाडोत्री आणलाय माझ्यावर टीका करण्यासाठी. मी त्याच्यावर काही बोलणार नाही. पण एक दिवस चोप मात्र नक्की देणार, […]

‘तुम्ही सत्तेत असताना ‘वसुली की गॅरंटी‘ होती, हे…’ ; भाजपचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

अडीच वर्षे सरकार असताना तुम्ही गळ्यात सोनिया सेनेचा पट्टा बांधून शेपट्या हलवत होतात विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांच्याकडून आणि ठाकर गटाच्या नेत्यांकडून वारंवार […]

आमच्या रक्तात महापुरुषांच्या विचारांच्या ऐवजी जातच भरली जातेय; राज ठाकरेंचा इशारा!!

विशेष प्रतिनिधी पुणे : आमच्या रक्तात अजून महापुरुषांचे विचार भिनायचे आहेत. पण ते भिनवण्याऐवजी आमच्या रक्तात जातच भरली जातच आहे, असा गंभीर इशारा मनसे प्रमुख […]

राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींची जात काढली, आशिष देशमुखांचा पलटवार- हा समस्त ओबीसी समाजाचा अपमान

विशेष प्रतिनिधी नागपूर: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसीत झाला नसून गुजरातमधील तेली जातीत झाला. त्यांनी कास्ट सेन्सेलला विरोध केला. कारण त्यांचा जन्म ओबीसीत […]

मुख्यमंत्र्यांना वाढदिवशी अनोखी भेट; अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर वर जरांगे पाटलांसह व्हिडिओ झळकला थेट!!

युवा सेना सचिव राहुल कनाल यांच्या हटके शुभेच्छा विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री शिंदे […]

राज्यातील बालवाडी ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 वाजेनंतर भरवा, राज्यशासनाकडून परिपत्रक जारी

वृत्तसंस्था मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 वाजता किंवा नऊ वाजेनंतर भरवाव्यात, असे […]

गायकवाड, घोसाळकर – मॉरिस प्रकरणांमध्ये परवाना शस्त्रांचा गैरवापर; शिंदे – फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुंड मॉरिस याने फेसबुक लाईव्ह दरम्यान गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वतःवरच गोळ्या झाडून […]

मनोज जरांगे यांचा इशारा- 10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण करणार; भुजबळ अडथळे आणत राहिले तर मंडल आयोगालाही चॅलेंज करू

विशेष प्रतिनिधी नाशिक : मराठा आरक्षणाचा चेहरा म्हणून पुढे आलेले कार्यकर्ते मनोज जरंगे पाटील यांनी महाराष्ट्राचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना इशारा दिला […]

फेसबुक लाइव्ह सुरू असताना माजी आमदार घोसाळकरांच्या मुलावर मुंबईत गोळीबार, आरोपीचीही आत्महत्या

वृत्तसंस्था मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र व दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गुरुवारी फेसबुक लाइव्ह सुरू असताना […]

इतरांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या पवारांच्या काळजात अजितदादांनी कट्यार घुसवली!!; प्रकाश महाजनांचा वार

विशेष प्रतिनिधी नाशिक : शरद पवारांच्या हातातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्ह निसटल्यानंतर महाराष्ट्रभर त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी शरद पवारांवर शरसंधान साधले. पण पवारांच्या राजकारणाचे […]

आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा ईडी चौकशी; 2 महिन्यांत तिसऱ्यांदा जाणार ईडी कार्यालयात

विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा ईडी चौकशी होणार असून, आज काही कागदपत्रे रोहित पवार ईडीकडे जमा करण्याची […]

राज्यातील निवासी डॉक्टरांनी प्रस्तावित संप घेतला मागे, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले होते आवाहन

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह त्यांचे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा […]

Sharad Chandra added to the name of NCP

पवार गटाला निवडणूक आयोगाने दिले तात्पुरते नाव; राष्ट्रवादीच्या नावात जोडले शरदचंद्र!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हातातून गेल्यानंतर शरद पवारांचा गट आता उद्धव ठाकरे यांचा फॉलोवर ठरला आहे. उद्धव ठाकरेंनी […]

पवार गट ठरला ठाकरेंचा फॉलोवर; नावातून “राष्ट्रवादी” हटवायला नकार; मागितले सोशालिस्ट पार्टीचे 1952 चे वटवृक्षाचे चिन्ह!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हातातून गेल्यानंतर शरद पवारांचा गट आता उद्धव ठाकरे यांचा फॉलोवर ठरला आहे. उद्धव ठाकरेंनी […]

पवारांच्या नव्या पक्षाला “मनुष्यबळाचा इंधनपुरवठा” जरांगे पाटलांच्या टीम मधून??

नाशिक : शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे घड्याळ चिन्ह अजित पवार आपल्या बहुमताच्या बळावर स्वतःकडे घेऊन गेले. त्यामुळे आता शरद पवारांना […]

पवारांच्या पक्षाची आणखी नावे आणि चिन्हे समोर; “शरद”, “काँग्रेस” आणि “स्वाभिमान” हे कॉमन फॅक्टर!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगाने कायदा आणि नियमानुसार अजित पवार गटाकडे सोपवल्यानंतर शरद पवार गटाला आज दुपारी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात