सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना मांजरी बुद्रुक येथे घडली आहे. Married women succide in the manjari budruk area, crime registered in police station
विशेष प्रतिनिधी
पुणे : सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना 19 एप्रिलला मांजरी बुद्रूकमधील विजय सैनिक कॉलनीत घडली.
आरती विश्वजीत भोसले (वय 27 ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विश्वजीत भोसले याच्यासह इतरांविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैजनाथ वाडीकर ( वय 52 रा. लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. आरती आणि विश्वजीत यांचे डिसेंबर 2018 मध्ये लग्न झाले आहे. त्यानंतर किरकोळ कारणांवरून वाद घातल विश्वजीत आरतीला शिवीगाळ आणि मारहाण करीत होता. त्याशिवाय कुटूंबातील इतर लोकही तिला छळ करीत होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App