पंजाबमध्ये गव्हाच्या कमी उत्पादनामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; १७ लाखांचे होते कर्ज


वृत्तसंस्था

चंदीगड : होशियारपूर (पंजाब) येथे एका ४० वर्षीय शेतकऱ्याने कमी गव्हाच्या उत्पादनामुळे विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.Due to low production of wheat ; Punjab Farmer suicide; The loan was 17 lakhsया शेतकऱ्यावर बँकांचे १७ लाख रुपये कर्ज होते. त्याच्याकडून एक सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात राज्यात १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले आहे.

Due to low production of wheat ; Punjab Farmer suicide; The loan was 17 lakhs

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था