पश्चिम बंगाल प्रमाणेच मुंबईत राहणारा हिंदू खतरे में है, नीतेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका

विशेष प्रतिनिधी

मुंबई: पश्चिम बंगाल प्रमाणेच मुंबईत राहणारा हिंदू खतरे में है,  हिंदू समाज, हिंदू पद्धतींवर नियोजन करून हल्ले केले जात असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. Hindus living in Mumbai are in danger just like in West Bengal, Nitesh Rane criticizes Thackeray government

आमदार नितेश राणे यांनी आगामी श्रावण महिन्यात येणाऱ्या सण उत्सवाच्या अनुषंगाने सरकारला हल्लाबोल केला. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध लागू करण्यात आले होते. काही निर्बंध शिथिलही करण्यात आले आहेत.



नितेश राणे यांनी ट्वीट करून म्हटले आहे की पश्चिम बंगालसारखंच मुंबईत राहणारा हिंदू खतरे में है असं सांगण्याची वेळी आली आहे. “हिंदू समाज… हिंदू सण… हिंदू संस्कृतीवर नियोजित पद्धतीने हल्ले केले जात आहेत आणि तेही महाराष्ट्र सरकारच्या मदतीने… असंख्य घटना कानावर येत आहेत. पश्चिम बंगालसारखा मुंबईत राहणारा “हिंदू खतरे में है” असं सांगण्याची वेळ आली आहे”, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

Hindus living in Mumbai are in danger just like in West Bengal, Nitesh Rane criticizes Thackeray government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात