विशेष प्रतिनिधी
न्यू यॉर्क : लॉक डाऊनच्या काळात यु ट्यूब वरील व्हिडीओ पाहून वेगवेगळे पदार्थ बनवणे, त्याला सुंदर सजवणे, फोटो काढून स्टेटस वर अपडेट करणे, नंतर तो पदार्थ पोटभरून खाणे. हा उपद्व्याप करणे जणू लॉक डाऊनच्या काळातील नवे शास्त्र बनले होते.
The young woman became a millionaire by making Excel teaching videos on Instagram and TikTok
पण बरेच लोक असे आहेत ज्यांनी या काळात काहीतरी उपयोगी कामे केली आहेत. बऱ्याच लोकांनी यु ट्यूब चॅनेल सुरू केलेत, नवे पोर्टल सुरू केलेत, नवीन एखादा कोर्स करून स्वतःला अपग्रेड केले.
तर न्यू यॉर्क मधील कॅट नॉरर्टन (27) हिने एक्सेल ट्रिकस शिकवणारे एक पेज सुरू केले होते. थोड्या अवधीतच तिच्या पेजला भरभरून प्रतिसाद मिळू लागला होता. तर आता तिने फुल टाइम ऑनलाइन कोचिंग सुरू केले आहे. ह्यासाठी तिला तिचा कॉर्पोरेट जॉब सोडावा लागला.
https://www.instagram.com/reel/CVslzAAF6KS/?utm_source=ig_web_copy_link3
https://www.instagram.com/reel/CTqEiQSFEJ6/?utm_source=ig_web_copy_link
अभिनय नव्हे! तर करोडोचा बिझनेस करतात हे स्टार किड्स
दिवसेंदिवस तिच्या चॅनेल वरचे ट्रॅफिक वाढत गेलेय आणि आज ती दिवसाला 6 अंकी पैसे कमावते. महिन्याकाठी तिची कमाई कोटीच्या घरात होते. 527K इतके तिचे फॉलोअर्स आहेत. आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आता तिला मिस एक्सेल म्हणून संबोधले जाते. जून 2020 मध्ये तिने हे चॅनेल सुरू केले होते. इंस्टाग्राम आणि टिक टॉक चा जर असा वापर होणार असेल तर मस्त आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App