इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेने UNSC मधील ठरावापासून स्वतःला दूर केले

The US which supports Israel distanced itself from the UNSC resolution

गाझामधील मानवतावादी मदतीसाठी युद्ध थांबविण्याची मागणी करणारा ठराव राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने मंजूर

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : इस्रायलला प्रत्येक आघाड्यावर साथ देणाऱ्या अमेरिकेने यावेळी संयुक्त राष्ट्रात त्याविरोधातील ठरावापासून दुरावले आहे. गाझामधील मानवतावादी मदतीसाठी युद्ध थांबविण्याची मागणी करणारा ठराव राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने मंजूर केला आहे. The US which supports Israel distanced itself from the UNSC resolution

या प्रस्तावाला स्थायी व १० अस्थायी सदस्यांचा पाठिंबा मिळाला. याबाबत कोणीही विरोध केला नाही. इस्रायलचे भक्कम समर्थक असलेल्या अमेरिका, ब्रिटन आणि रशियाने या मतदानापासून स्वतःला दूर केले आहे. दोन परस्परविरोधी दिग्गज एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ होती.


UNSC मध्ये इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविरामाची मागणी करणारा रशियाचा प्रस्ताव फेटाळला


युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कॉन्सिलचे म्हणणे आहे की गाझामध्ये मानवतावादी मदतीसाठी एक कॉरिडॉर बांधला जावा. यासह युद्धाचा शेवट व्हावा. यावेळी त्यांनी हमासचा निषेध न करता मतदानापासून दूर राहिले. यूएनमधील अमेरिकेच्या प्रतिनिधी लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड म्हणाल्या, आम्ही आश्चर्यचकित आहोत की अनेक परिषद सदस्यांनी हमासच्या हल्ल्याचा निषेध देखील केला नाही.

The US which supports Israel distanced itself from the UNSC resolution

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात