सार्वत्रिक निवडणुकीत अवामी लीगचा विजय झाला Sheikh Hasinas return to power in Bangladesh elected as Prime Minister for the fifth time
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचे पुन्हा सत्तेत पुनरागमन, पाचव्यांदा पंतप्रधानपदी निवड, सार्वत्रिक निवडणुकीत अवामी लीगचा विजय. प्रमुख विरोधी पक्षाने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.
माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि इतर पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते ४८ तासांच्या संपावर होते. या निवडणुकीपूर्वी अनेक मतदान केंद्रे आणि शाळांना आग लावण्यात आली होती.
मोदींनी शेख हसीनासोबत केले तीन प्रकल्पांचे उद्घाटन, जाणून घ्या काय होणार फायदे?
तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी जनतेला सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले होते. तुमच्या मतदानाच्या अधिकारामुळे देशात लोकशाही टिकून आहे, हे सिद्ध होईल, असे त्या म्हणाल्या होत्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App