WATCH : Yoga कोरोना काळात फुफ्फुसांसाठी फायदेशीर आहेत ही 5 आसने

YOGA – सध्या कोरोनाच्या काळामध्ये आपली श्वसन यंत्रणा आणि प्रामुख्याने फुफ्फुसांचं निरोगी असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यात लॉकडाऊनसारख्या अडचणींमुळं लोकांना व्यायामासाठी किंवा फिरण्यासाठी बाहेरही जाता येत नाही. अशा परिस्थितीत निरोगी राहण्यासाठी आणि फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी योगातील पाच आसनं अधिक फायदेशीर ठरू शकतात. चला तर मग या आसनांबाबत जाणून घेऊ. Yoga these five Asanas will help you to keep lungs healthy

हेही वाचा –