WATCH : कोरोनामध्ये नवा ट्रेंड, या देशांत आठवड्यात एकदा अंघोळ करतायत लोक

New Trend : जगात कधी कुठला ट्रेंड सुरू होईल हे सांगता येणार नाही. त्यात आता कोरोनाच्या या संकटामुळं तर लोक घरी असल्यानं असे विविध ट्रेंड पाहायला मिळत होते. मात्र अमेरिका आणि इंग्लंडमध्ये सध्या एक अनोखा ट्रेंड समोर आला आहे. या ट्रेंडबद्दल ऐकूण तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तो पर्यावणासाठी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे. कोरोनामध्ये सुरू झालेला हा ट्रेंड काही लोक कोरोनाच्या नंतरही कायम ठेवणार असं सांगितलं जातंय. तर हा ट्रेंड आहे आठवड्यामध्ये फक्त एक दिवस अंघोळ करण्याचा. New trend of bathing only once in week being popular in US and UK

 

हेही वाचा –