कुत्र्याच्या पिल्याला पाणी पाजवण्यासाठी, आपल्या इवल्याश्या हातांनी हॅन्डपंप चालवणाऱ्या बाळाचा व्हिडीओ पहिला का?


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : असं म्हणतात की, मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे. या जगामध्ये अजूनही चांगली माणसे आहेत. दया आहे. करुणा आहे. प्रेम आहे, म्हणून हे जग आजही अस्तित्वात आहे. कितीही आपण म्हटलं की, घोर कलियुग आले आहे. तरी दया, करुणा, प्रेम या गुणांमुळे या जगामध्ये एक बॅलन्स साधला आहे.

Have you seen a video of a baby running a handpump for puppy?

नुकताच ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक छोता मुलगा कुत्र्याला पाणी पाजवण्यासाठी हॅन्डपंप चालवताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ सध्या ट्विटर प्रचंड व्हायरल होत आहे. बऱ्याच लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि या छोट्या बाळाचे कौतुक केले आहे.


Videos of Dolphins off Mumbai Coast went Viral amid Coronavirus scare…


मदत करण्यासाठी तुम्हाला दरवेळी श्रीमंतच असलं पाहिजे असं नाही. तुमच्याकडे पैसे असले पाहिजेत असं नाही. तुम्ही तुमच्या प्रेमाने कुणाशी दोन शब्द चांगले बोलला तरीही कधी कधी नकळतही तुम्ही समोरच्या व्यक्तीला मदत करता. लहान मुलाचा हा व्हिडिओ पाहून जगात उरल्यासुरल्या चांगुलपणाला पुन्हा एकदा झळाळी मिळाली आहे.

Have you seen a video of a baby running a handpump for puppy?

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात