पाहा कॅटरिना कैफ आणि विकि कौशल यांच्या लग्नातील हळदीचे फोटो


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कॅटरिना कैफ आणि विकी कौशल या दोघांचा विवाह सोहळा धुमधडाक्यात पार पडला. या विवाह सोहळ्याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. या दोघांच्या लग्नाचे फोटो कधी पोस्ट केले जातील याचीही आतुरता चाहत्यांमध्ये प्रचंड होती. एकदाचे लग्नाचे फोटो त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केले आणि लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस सुरू झाला. फोटो पोस्ट केल्यानंतर पहिल्या 20 मिनिटांच्या आत 1 मिलियन लाईक्स मिळाले होते. हा एक रेकॉर्डच होता.

See photos of Katrina Kaif and Vicky Kaushal’s haldi ceremony

या दोघांच्या लग्नाचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर देखील त्यांचे चाहते भारावलेल्या अवस्थेत मध्येच होते म्हणायला हरकत नाही. तर आता या दोघांनी आपल्या हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. आणि हे फोटो अतिशय सुंदर आहेत. तुम्ही हे फोटो पाहिले का?


कॅटरिना कैफची इंगेजमेंट रिंग हुबेहुन प्रिन्सेस डायनाच्या रिंगसारखी! किंमत ऐकून व्हाल थक्क


दोघांचा विवाह पारंपारिक पंजाबी पध्दतीने पडला.

See photos of Katrina Kaif and Vicky Kaushal’s haldi ceremony

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण