प्रिंट मीडियामध्ये दीर्घकाळ राहिल्यानंतर त्यांनी NDTV मधून टीव्ही करिअरला सुरुवात केली आणि शेवटपर्यंत वाहिनीशी जोडलेले राहिले.Senior NDTV journalist Kamal Khan dies of heart attack विशेष […]
दरवर्षी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील सुमारे 4.70 लाख विद्यार्थी दरवर्षी डीबीटी पोर्टलवरुन या सवलतींचा लाभ घेत असतात.Social Justice Minister Dhananjay Munde informed that the […]
राज्य सरकारच्या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलंय. मात्र, व्यापारी संघटनानं राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय.Trade unions opposed the decision of the Marathi government’s state government विशेष […]
विशेष प्रतिनिधी कणकवली : केंद्रीय मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे पहिल्यांदाच कणकवली तहसीलदार कार्यालयात बुधवारी आले होते. एका दस्तनोंदणीसाठी आले होते. कणकवली […]
या प्रकरणी पोलीस तक्रार झाल्यावर हा बेकायदेशीर गर्भपात ३० हजार रूपये घेऊन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.Eleven skulls and 52 bones of infants were found at […]
उत्तर प्रदेशात गेल्या तीन दिवसांत भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. भरभक्कम बहुमतात सत्ताधारी असूनही भाजपमधून एका पाठोपाठ एक बडे नेते बाहेर पडताना दिसत आहेत. ते […]
मुंबईतील अँटॉप हिल परिसरात 3 जण ड्रग्ज विक्रीसाठी येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती, त्यानंतर पूर्व माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले.Mumbai: Major […]
समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केल्याने त्याचा निषेध करत अतुल भातखळकर यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.In Wadgaon Maval, a Nationalist Aggressive, Jode Maro Andolan […]
विशेष प्रतिनिधी अहमदनगर : बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटविल्याने बैल जोडीचे भाव वाढले आहेत. मात्र, कल्याणी नावाच्या एका गाईला चक्क एक लाख एकतीस हजारांचा भाव […]
कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमकाविणाऱ्या ११ संपकरी कर्मचाऱ्यांना भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले.ST STRIKE: Police arrested 11 liaison officers in Nashik विशेष प्रतिनिधी नाशिक : बुधवारी […]
पुढे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, धर्मनिरपेक्ष सरकार महाराष्ट्र वक्फ बोर्ड आणि योजनांना मदत देण्याचा निर्णय घेऊ शकते का?Will Marathi youth be given jobs by putting […]
उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्षाची राजकीय अवस्था सर्वात बिकट असताना पक्षाने एक धाडसी निर्णय घेऊन जास्तीत जास्त महिलांना निवडणुकीत तिकीट दिले आहे. वास्तविक ही घोषणा दोन […]
नाशिक: जगभरातल्या करोडो राम भक्तांच्या स्वप्नातले श्रीराम जन्मभूमी मंदिर सध्या अयोध्येत उभारले जात आहे. हे मंदिर नेमके कसे साकारले जात आहे त्याचा एक विलक्षण पट […]
उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उत्साह आहे. “भाजपमध्ये गळती, समाजवादीत भरती”, अशी सध्या उत्तर प्रदेशातली राजकीय अवस्था असल्यामुळे अखिलेश […]
विशेष प्रतिनिधी जळगाव : पंजाब राज्य दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडवण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा मुद्यांवर छत्रपती शिवाजी महाराज चौकात […]
विशेष प्रतिनिधी रत्नागिरी – सुमारे ४०० वर्षाहून अधिक जुना महाकाय गोरख चिंचेचा वृक्ष (आफ्रिकन बाओबाब वृक्ष ) रत्नागिरी येथे असल्याचे समजतात रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात अपहरणाच्या घटना वाढत असल्याबद्दल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सरकार मात्र डोळ्यावर पट्टी बांधून […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या “उंची” मोजायचे काम सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील शरद पवारांवर टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी शरद पवारांना सह्याद्रीची […]
Nai Varan Bhat Loncha Kon Nai Koncha : राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुखांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला आगामी मराठी चित्रपट “नाय वरण भात लोन्चा कोन नाय […]
Army chief MM Narwane : पूर्व लडाखला लागून असलेल्या LAC वर सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान, लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी स्पष्ट केले आहे की, […]
Dara Singh Chauhan Resigns : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या रणधुमाळीदरम्यान भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर आता दारा सिंह […]
UP Election : शिवसेना खासदार आणि ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी यूपी निवडणुकीबाबत भाजपवर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, आता मोठ्या राज्यातही मंत्री […]
संबंधित 12 रुग्णालयांना नोटिसा जारी करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.Aurangabad: Notice against hospital charging huge bills to Corona patients, action […]
Swami Prasad Maurya : भारतीय जनता पक्ष (भाजप) सोडल्यानंतर उत्तर प्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. एमपी-एमएलए कोर्टाने स्वामी […]
पंडित जवाहरलाल नेहरू लालबहादूर, शास्त्री, इंदिरा गांधी हे हिमालयाच्या उंचीचे नेते होते. ते पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले. परंतु असे अनेक मोठे नेते होते, ते पंतप्रधान पदापर्यंत […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App