विशेष

भाग्यनगरच्या भाग्योदयाला सुरूवात, हैद्राबादमधील निवडणूक निकालाबाबत योगी आदित्यनाथ यांचे वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याबद्दल भाग्यनगरच्या जनतेचे कोटी कोटी आभार. भाग्यनगरच्या भाग्योदयाला सुरूवात झाली आहे, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी […]

शिवसेनेसाठी मित्र पक्षांनीच मृत्यूचा सापळा रचना, नितेश राणे यांची टीका

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेसाठी मित्र पक्षानीच (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) मृत्यूचा सापळा रचला आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनी विधानपरिषद […]

कॉंग्रेसची नवी पाटीलकी महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी, महामंडळे, समित्यांवरील नियुक्त्यांसाठी आक्रमक

महाविकास आघाडीसमोरील अडचणी आणखी वाढणार असून कॉंग्रेसमधील नव्या पाटीलकीने आता सत्तेतील वाटा मागण्यास सुरूवात केली आहे. कॉंग्रेसचे नवे प्रभारी शासकीय महामंडळे, मंडळे आणि समित्यांवरील राजकीय […]

तुर्कींच्या मदतीने काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा पाकिस्तानचा डाव

काश्मिरमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तान तुर्कस्थानची मदत घेत असल्याचे उघड झाले आहे. आंतरराष्ट्रीय पत्रकार आंद्रियास माऊंटजोरालियास यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. पाकिस्तान तुर्कीच्या मदतीने काश्मीरमधील […]

पंतप्रधानांनी दिली चांगली बातमी, कोरोना लसीसाठी जास्त काळ प्रतीक्षा करण्याची गरज भासणार नाही

कोरोना लसीसाठी जास्त काळ प्रतीक्षा करण्याची गरज भासणार नाही, ही लस काही आठवड्यांत तयार होईल, अशी चांगली बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. विशेष […]

ईडीचे मोठे यश; विजय मल्ल्याची फ्रान्समधील १४ कोटींची मालमत्ता जप्त

विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : अंमलबजावणी संचलनालयाला (ईडी) मोठे यश मिळविले असून भारतातून बॅँकांची कर्जे बुडवून पळालेल्या विजय मल्ल्याची फ्रान्समधील १४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात […]

..तरीही शिवसेना धर्मांध नाही, कारण…’ असदुद्दीन ओवेसींनी सांगितले बोचरे कारण!

शिवसेना मुस्लिमविरोधी असतानाही सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांना दिलंय धर्मनिरपेक्षतेचे सर्टिफिकेट..! विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : मशीदीवरील भोंगे बंद करण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा ही […]

शेतकऱ्यांप्रती तुमचा कळवळा म्हणजे मगरीचे अश्रू; कॅप्टन अमरिंदर सिंग केजरीवालांवर कडाडले

शुद्र विचारांचा खुजा राजकारणी असल्याची बोचरी टीका विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या धगीवर आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि […]

ठाकरे–पवार सरकारचा औरंगाबादेतील शेतकरी आंदोलकांवर पोलिसी बळाचा वापर

दिल्लीतील आंदोलनावरून मात्र मोदी सरकारवर दुगाण्या विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादेतील शेतकरी आंदोलन पोलिसी बळाचा वापर करून […]

पराभवानंतरही फडणवीस, पाटलांचे आघाडीलाच सल्ले आणि आव्हान

स्वतःच्या पराभवातून आत्मपरीक्षण करायचे सोडून फडणवीसांचा शिवसेनेलाच आत्मपरीक्षणाचा सल्ला विशेष प्रतिनिधी मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीकडून दारूण पराभव […]

कृषी विधेयक २०२० वरून कॉग्रेस,सीपीएम, भारतीय किसान युनियनचा ढोंगीपणा उघड,कसा वाचा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारचे कृषी विधेयक २०२० काय आहे? तर भारतातील शेतकरी हे कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता कुठल्याही ठिकाणी आणि कुठल्यावेळी […]

हैदराबाद महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाची मुसंडी; एमआयएम तिसऱ्या क्रमांकावर

२०१६ मध्ये भाजपा युतीला मिळाल्या होत्या ६ जागा वृत्तसंस्था हैदराबाद : हैदराबादची महापालिका निवडणूक ही भाजपाने राष्ट्रीय निवडणूक बनवलेली होती. तेजस्वी सूर्या, स्मृती इराणी या […]

पवार म्हणाले, “महाराष्ट्रातले चित्र बदलले” विधान परिषद निवडणुकीनंतर व्यक्त केली प्रतिक्रिया

विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रातले चित्र बदललेय, अशी सूचक प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत महाविकास आघाडीने […]

मोतीबाग, रेशीमबाग, मातोश्री तोट्यात; मोदीबाग फायद्यात सावध ऐका पुढल्या हाका, पवारांच्या दोन मित्रांसाठी गंभीर इशारा

विशेष प्रतिनिधी मुंबई : विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदासंघातील निकाल शीर्षकातल्या “इशाऱ्या” प्रमाणे लागले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवारांशी मैत्री राखून असणाऱ्या दोन जुन्या […]

मराठा आरक्षण, महिला अत्याचार यापासून सरकार पळ काढतंय, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

राज्यात शेतकऱ्यांच्या समस्या, मराठा आरक्षणाचा विषय, ओबीसींमधील भीतीचं वातावरण, महिला अत्याचारांच्या वाढणाऱ्या घटना या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन किमान दोन आठवड्यांसाठी घेण्याची आम्ही मागणी केली होती. […]

राज्य सरकारची कार्यपध्दती फिल्म सिटीला मारक तर ठरणार नाही ना? आशिष शेलार यांचा सवाल

सततच्या विरोधामुळे जैतापूर आणि नाणार होणार की जाणार? बुलेट ट्रेनलाही विरोधाचा ब्रेक, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळं आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र परराज्यात गेले. अशी […]

ग्राहक मागत होते वीजबिलात न्याय, महावितरणने बांधून दिले हप्ते

राज्यातील वीज ग्राहक भरमसाठ वीज बिलांमुळे संतप्त आहे. लॉकडाऊनच्या काळात आलेल्या या वीजबिलांमध्ये ग्राहकांना न्याय द्यावा अशी मागणी ग्राहक करत होते. मात्र, महावितरणने ही मागणी […]

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियांच्या कार्यालयांवर छापे, दिल्ली हिंसाचारात सहभाग

अंमलबजावणी संचालनालयाने देशभरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कार्यालयांवर छापे टाकले. एकूण नऊ राज्यांत एकाच वेळी २६ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये केरळ, पश्चिम […]

देवस्थानानंवर महाविकास आघाडीचा डोळा, शिवसेना-राष्ट्रवादी वाटून घेणार मंदिरे

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन एक वर्ष उलटत असताना आता शिवसेना आणि राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांचे भले करण्यासाठी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. देवस्थानच्या डोळा ठेऊन राज्यातील […]

जम्मू-काश्मीरचा चुकीचा नकाशा, विकिपीडियाला कारवाईची तंबी

जम्मू काश्मीरचा चुकीचा नकाशा हटवण्याचे आदेश ‘विकिपीडिया’ला भारत सरकारकडून देण्यात आले आहेत. अन्यथा विकिपीडियावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : […]

लव्ह जिहादसारखे प्रकार कराल तर उद्ध्वस्त व्हाल, शिवराजसिंह चौहान यांचा इशारा

सरकार सर्वधर्मांचे आणि सर्व जातींचे आहे. कोणताही भेदभाव नाही. पण कोणी आमच्या मुलींबरोबर कुठलं घृणास्पद कृत्य केलं तर फोडून काढेन. एखाद्याने धर्मांतर करण्याची योजना आखली […]

कंगना रनौट म्हणते, शाहीन बागप्रमाणे या आंदोलनाचीही पोलखोल होईल

शाहीनबागप्रमाणे सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचीही पोलखोल होईल आणि या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांचे तोंड काळे होईल, असे प्रसिध्द अभिनेत्री कंगना रनौटने म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी […]

सोनिया गांधी यांनी काढली कॉंग्रेस नेत्यांची लाज, उध्दव ठाकरेंना विचारले आमचे लोक सतावत तर नाहीत ना?

कॉंग्रेसच्या नेत्यांची खोड माहित असल्याने पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच राज्यातील कॉंग्रेस नेत्यांची लाज काढली आहे. राज्यातील सरकार कसे चालले आहे, विचारताना आमचे नेते […]

उत्तर प्रदेशातील काँग्रेसचा पाय आणखी खोलात, पक्षातील नेते करताहेत ‘आप’मध्ये प्रवेश

कॉंग्रेसच्या सरचिटणिस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी-वड्रा राज्यात फिरकतही नसल्याने कॉंग्रेसचे कार्यकर्ते वाऱ्यावर आहेत. त्याचा फायदा घेऊन उत्तर प्रदेशच्या राजकारणातील कॉंग्रेसचे चौथे स्थानही हिरावून […]

पश्चिम बंगालमधील एक कोटी घरांपर्यंत भाजप पोहोचविणार ममता सरकारचा भ्रष्टाचार

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष एक कोटी परिवारांपर्यंत ममता बॅनर्जी सरकारचा भ्रष्टाचार पोहोचविणार आहे. यासाठी पक्षाने खास कार्यक्रम जाहीर केला आहे. तब्बल एक कोटी परिवारांपर्यंत […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात