राजकीय पोळ्या भाजण्यासाठी कन्हैया, खालिद, रशीदचा वापर नको; अमर्त्य सेन यांनी टोचले कान


विशेष प्रतिनिधी 
कोलकत्ता : कन्हैया, खालिद किंवा सेहला रशीद यांच्यासारख्या तरूण नेत्यांचा वापर स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी कृपया नका, असा सल्ला नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी कोणत्याही राजकीय पक्षांची नावे न घेता दिला. Amartya Sen nudges parties for misusing youth leaders
कन्हैया, खालिद किंवा सेहला रशीद यांचा राजकीय मालमत्ता म्हणून वापर करू नका, असे त्यांनी  रोखठोक बजावले आहे. अशा तरुण नेत्यांचा वापर देशात शांतता नांदावी, यासाठी करावा. खरे तर या मंडळींचा हेतू गरीबांचे कल्याण करण्याचा आहे. Amartya Sen nudges parties for misusing youth leaders

Amartya Sen nudges parties for misusing youth leaders

तो साध्य होण्यासाठी त्यांनीही पुढाकार घेऊन पाठपुरावा करण्याची गरज आहे. त्यांना राजकीय मालमत्ता मानून दडपणे अयोग्य आहे. त्यांना शत्रू म्हणून मानले जाते हे चुकीचे आहे, असे अमर्त्य सेन म्हणाले.
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात