विशेष

रॉयल एनफिल्ड बुलेटच्या किंमतीत मोठी वाढ

बुलेटची निर्मिती करणारी ख्यातनाम कंपनी रॉयल एनफील्डने भारतातील आपल्या सर्वाधिक लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक असलेल्या आरई 350 च्या किंमतीत वाढ केली आहे. बुलेट 350 च्या किक […]

महाराष्ट्राला रिलायन्सचा प्राणवायू, जामनगर प्रकल्पातून मिळणार १०० मेट्रिक टन ऑक्सीजन

कोरोनारुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महाराष्ट्राला ऑक्सीजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विनंतीनंतर रिलायन्सच्या जामनगर येथील प्रकल्पातून महाराष्ट्राला १०० मेट्रिक टन ऑक्सीजन […]

SRH vs RCB IPL 2021 : थरारक सामन्यात ‘घातक गोलंदाजी’ ; आरसीबीने केला सनरायझर्सचा पराभव ; सलग दुसरा विजय

हरलेल्या सामन्यात घातक गोलंदाजी करत आरसीबीच्या संघाने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून आश्चर्यकारक कामगिरी केली. विशेष प्रतिनिधी  चेन्नई : इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ६ वा […]

उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारचे ‘ऑपरेशन कायाकल्प’ : प्राथमिक आणि उच्च प्राथमिक १५००० शाळांचे इंग्रजी माध्यमात रुपांतर

विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशच्या प्राथमिक शाळांची मुले मिशनरी आणि कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थ्यांप्रमाणे फाडफाड इंग्रजी बोलू शकतात. याचे श्रेय जाते ते उत्तर प्रदेश सरकारला […]

मोलकरणीचे मोल : घरगुती धुण्याभांडयांचे काम ते विधानसभेची रणधुमाळी… बंगालच्या भाजप उमेदवार कलिता मांझींनी घेतलंय लक्ष वेधून

विशेष प्रतिनिधी आऊसग्राम (पश्चिम बंगाल) : आपल्याकडील मराठवाड्याच्या कोपरयातील एका खेडेगावाप्रमाणेच हे गाव. धुळीने माखलेले, तुटके फुटके रस्ते, सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य. अशाच एका बोळकांडात असलेल्या […]

Fact Check : मॉलबाहेर पोलिसाचा गोळीबार ,काय आहे व्हायरल व्हिडीओमागील सत्य ?

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मॉलबाहेर पोलिसाने तरुण दाम्पत्यावर गोळी झाडल्याचा एक व्हिडीओ सोशल माडियावर व्हायरल झाला आहे. भरदिवसा ऐन गर्दीत घडलेल्या या प्रकारामुळे नेटिझन्स […]

धक्कादायक ! फेसबुक डेटा लीक ; ५३ कोटी युजर्सचा डेटा ऑनलाईन विकला ; फेसबुकची सारवासारव ; महानगरे रडारवर

फेसबुकच्या युजर्सचा डेटा लीक झाल्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. त्यामुळे युजर्सचा खासगीपण जपणं फेसबुकसाठी एक आव्हान ठरलं आहे. अॅलॉन गल यांनी  ट्विट करून असा […]

CBSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षांबाबत महत्त्वाचा खुलासा; Internal assement नुसार निकाल लावणार, पण विद्यार्थी असमाधानी असल्यास परीक्षा देऊ शकणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली – केंद्र सरकारने सीबीएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. वाढत्या कोरोनाच्या फैलावामुळे हा महत्त्वाचा निर्णय […]

महिला म्हणाली प्रिन्स हॅरीने दिले होते लग्नाचे वचन, कोर्ट म्हणाले हो, तो पंजाबमधील सायबर कॅफेत बसला असेल!

इंग्लडच्या शाही खानदानाविषयी जगभरातील प्रत्येकाच्याच मनात कुतुहल असते. पंजाबमधील एका महिलेने चक्क प्रिन्स हॅरीने आपल्याला लग्नाचे वचन दिले होते. वचन मोडल्याबद्दल त्याला अटक करा अशी […]

अबब! राजस्थानात दारूच्या दुकानासाठी 999 कोटींची बोली, कॉम्प्युटरची क्षमता संपल्याने लिलाव थांबला

दारू दुकान चालविण्यात प्रचंड फायदा असतो मान्य. परंतु, दारुच्या दुकानासाठी चक्क ९९९ कोटी रुपयांची बोली लागण्याचा प्रकार  दौसा जिल्ह्यातल्या साहपूर पाखर गावात घडला.  या दुकानासाठी […]

Maharashtra Lockdown 2.0 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री जनतेशी संवाद साधणार,लॉकडाऊनची घोषणा?

विशेष प्रतिनिधी  मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊन आता अटळ आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यात ते […]

पश्चिम बंगालमध्ये कोरोना कहर ; निवडणूकांच्या गडबडीत वाढला मृत्यूदर

पश्चिम बंगालमध्ये आरोग्याच्या मुद्द्याकडे डोळेझाक करून प्रचारसभा घेतल्या जात आहेत. त्यात लाखोंच्या सभेचा अट्टाहास सर्वच राजकीय पक्ष करीत आहेत. गर्दीसह वाढतोय कोरोना महाराष्ट्राच्या बरोबरीने मृत्यूदर […]

वसंत ऋतूच्या आगमनी,कोकिळा गायी मंजुळ गाणी, नव वर्ष आज शुभ दिनी,सुख समृद्धी नांदो जीवनी : पहा मराठी अभिनेत्रींचा ‘गुढीपाडवा’

गुढीपाडवा हा आनंदाचा सण… याच दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वजण घरीच राहून गुढीपाडवा सण साजरा करत आहेत. तुमच्यासाठी खास मराठी कलाकारांचा […]

‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मराठमोळ्या शुभेच्छा

मराठी नववर्षाचा प्रारंभ म्हणजे गुढीपाडवा या सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट करुन महाराष्‍ट्रातील जनतेला शुभेच्‍छा दिल्या आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र […]

‘नभरंग’ आणि ‘द फोकस इंडिया’तर्फे गीतरामायणची मेजवानी; गुढीपाडवा ते रामनवमीदरम्यान रोज रात्री नऊ वाजता Online सुश्राव्य गायन

औरंगाबाद : नभरंग प्रतिष्ठान कलेचे व्यासपीठच्या वतीने रसिक प्रेक्षकांसाठी 10 दिवस ऑनलाईन गीतरामायण (Online Geet Ramayan) ची मेजवानी असणार आहे. कोरोना संकटात घरात बसून लोकांचे मनोरंजन […]

लसीकरणातील दुजाभावाचा आरोप आकडेवारीनेच ठरविला खोटा, महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थानमध्येही ओलांडला एक कोटीचा टप्पा

महाराष्ट्रापाठोपाठ आता राजस्थाननेही कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये एक कोटीचा टप्पा पार केला आहे. सोमवारी दुपाारपर्यंत राजस्थानमधील एक कोटी लोकांना लास देण्यात आली हेती. विरोधकांकडून केंद्रातील मोदी […]

आम आदमी पक्ष आता उतरणार गोव्याच्या राजकीय आखाड्यात

विशेष प्रतिनिधी  पणजी : गोव्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत असून त्याचे पडघम आतापासूनच वाजण्यास सुरुवात झाली आहे. सत्तरुढ भाजपला टक्कर देण्यासाठी आम आदमी पक्षाने […]

संकटमोचक : नितीन गडकरींच्या तत्परतेने नागपूरचा रेमडेसिविरचा प्रश्न सुटला

 ‘सन फार्मा’मार्फत गेल्या दोन दिवसात तीन हजार मात्रांचा पुरवठा. गडकरी यांनी ‘मायलन इंडिया’कंपनीसोबत चर्चा करून तात्काळ चार हजार इंजेक्शन उपलब्ध करून दिले असून त्यांची दुसरी […]

RR vs PBKS IPL 2021: संजू सॅमसनवर नजर ; राजस्थान ‘रॉयल्स’ विरुद्ध पंजाब ‘किंग्ज’

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील चौथा सामना आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Rajasthan Royals vs punjab Kings) यांच्यात .  विशेष प्रतिनिधी  मुंबई : आयपीएलच्या 14 […]

कठीण समय येता… भाजपच्या पुढाकाराने दमणमधून महाराष्ट्राला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स!

राज्यातील रेमडेसिवीरचा तुटवडा पाहता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही औषध उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने दमण येथील ग्रुप फार्मा प्रा. लि. या […]

गुढीपाडव्यासाठी राज्य सरकारची नियमावली ; वाचा सविस्तर

मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. विशेष प्रतिनिधी  मुंबई : उद्या 13 एप्रिल मराठी नववर्षाची सुरूवात म्हणजे मराठमोळा सण […]

SSC, HSC Board Exam 2021 Postponed : दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या ; विद्यार्थ्यांना दिलासा ;आता ‘या’ तारखेला होणार परीक्षा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.  गेल्या महिन्याभरात राज्यातल्या करोना रुग्णांची संख्या मोठ्या […]

WATCH : महाराष्ट्रातील कोरोनाचे भयाण वास्तव : मृत्यूनंतरही सुटका नाही

विशेष प्रतिनिधी  औरंगाबाद: मागच्या दीड वर्षापासून covid-19 म्हणजेच कोरोना या आजाराने जगभरात थैमान घातलं आहे .याची अनेक हृदयद्रावक दृष्य  आपण पाहिली 2020 मध्ये नव्हती इतकी […]

अमित शहा म्हणाले मलाही तिकिट नाकारले होते, एकदा दोनदा नव्हे तर तब्बल सहा वेळा

भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भारतीय जनता पक्षाचे चाणक्य मानले जातात. संघटनेवर प्रचंड पकड आणि कार्यकर्त्यांना उत्साहित करण्याची त्यांच्यात […]

चायना मेड लस ठरली बोगस, लस प्रभावी नसल्याची खुद्द चीन सरकारकडूनच कबुली. जगात खळबळ

  बीजिंग – चीनमध्ये बनविलेला माल म्हणजे बनावट, बोगस अशी आपल्याकडे ख्यातीच आहे. त्यामुळे या मालाची तसेच चीनी वस्तूची गॅरंटी कोणताच विक्रेला तुम्हा कधी देत […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात