विशेष

धास्तावलेल्या महाविकास आघाडीकडून ईडीलाच हद्दपार करण्याचा डाव

महाविकास आघाडीच्या नेत्यांची आर्थिक पापे बाहेर काढण्याचे काम सुरू केल्याने सक्तवसुली संचालनालयाच (ईडी) राज्यताून हद्दपार करण्याचा डाव आखला जात आहे. यासाठी प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी […]

शेतकरी आंदोलन पेटविण्यासाठी डाव्यांकडूनच धर्माचा वापर, गुरू गोविंदसिंहांची शपथ आणि शिख धर्माची दुहाई देऊन शेतकऱ्यांना भडकाविले

धर्म ही अफूची गोळी आहे, असे म्हणणाऱ्या डाव्या पक्षांनी शेतकरी आंदोलन पेटविण्यासाठी धर्माचा वापर केला आहे. गुरूगोविंदसिंहांची शपथ आणि शिख धर्माची दुहाई देऊन शेतकऱ्यांना भडकाविले […]

सरकारकडून किमान हमी भावाने ८६ हजार कोटींच्या तांदळाची खरेदी, पंजाबमधील शेतकऱ्यांच्या वाटा ४४ टक्यांवर

नव्या कृषी कायद्यामुंळे किमान हमी भाव मिळणार नाही या धास्तीने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने कृतीतून उत्तर दिले आहे. यंदाच्या वर्षी तब्बल ८६ हजार […]

राहुल गांधी…मला तुमच्यापेक्षा शेतीतील जास्त कळते, राजनाथ सिंह यांचा हल्लाबोल

माझा जन्म एका शेतकरी स्त्रीच्या पोटी आणि शेतकरी कुटुंबात झाला आहे. म्हणूनच मला राहुल गांधींपेक्षा शेतीबद्दल अधिक माहिती आहे, अशा शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह […]

संज्यासारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात, निलेश राणे यांची सणसणीत टीका

संज्यासारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं तो मैदानात लढण्याची वार्ता करतो, मैदानात आल्यावर कळेल संज्याला नागडं […]

सिंगूरमध्येही ममता बॅनर्जी यांना घेरण्याची तयारी, संतप्त शेतकऱ्यांशी अमित शहा साधणार संवाद

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डाव्या पक्षांविरुध्द आंदोलन उभारल्याने सिंगूरपासूनच त्यांचा विजयरथ सुरू झाला होता. मात्र आता सिंगूरमध्येच ममता बॅनर्जी यांना घेरण्याची तयारी भारतीय […]

ठाकरे-पवार सरकारचे मंत्री भुजबळ, वडेट्टीवार जातीयवादी, त्यांची हकालपट्टी करा, मराठा संघटनांची मागणी

मराठा समाजाला एसईबीसीचे आरक्षण मिळावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून राज्यात मोर्चे, आंदोलने होत आहेत. मात्र, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री विजय वडेट्टीवार हे […]

महाराष्ट्रात शिवसेना –राष्ट्रवादी काँग्रेसला संपवायला निघालेत; काँग्रेस महासचिव विश्वबंधू राय यांचे हायकमांडला पत्र

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेने राष्ट्रवादीशी संगनमत करून महाराष्ट्रातून काँग्रेसला संपविण्याचा डाव रचला आहे, अशी ठाकरे – पवार सरकारवर घणाघाती टीका कारणारे पत्र मुंबई काँग्रेसचे […]

भाजपला पराभूत करण्याच्या इर्षेने कोणाला महापौर केले पाहा…जेसिका लाल हत्याकांडातील आरोपीची आई अंबालाच्या महापौरपदी

वृत्तसंस्था अंबाला : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील स्थानिक निवडणूकांमध्ये भाजपला पराभूत करण्याच्या जिद्दीने काँग्रेसने कोणाला निवडून आणलेय पाहा… जेसिका लाल हत्या प्रकरणातील आरोपी मनू शर्माची […]

सरकार लिखित आश्वासन देण्यास तयार पण MSP च्या मुद्यावर शेतकरी संघटना आडल्या; ४ जानेवारीला पुन्हा चर्चा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कृषी बिलांविरोधातील शेतकरी आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या चारपैकी दोन मुद्द्यांवर एकमत झाले असले तरी किमान आधारभूत किमतीच्या अर्थात MSP च्या मुद्यावर शेतकरी संघटना […]

चारपैकी दोन मुद्दे सुटले; पराली जाळण्याच्या आरोपातून शेतकरी “मुक्त”;शेतीच्या पाणीपुरवठ्यावरील राज्यांनी वीज अनुदान कायम ठेवण्यावरही एकमत

शेतकरी आंदोलनातील चारपैकी दोन मुद्द्यांवर एकमत; कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची माहिती वृत्तसंस्था नवी दिल्ली : कृषी बिलांविरोधातील शेतकरी आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या चारपैकी दोन मुद्द्यांवर एकमत […]

जदयूचे 17 आमदार राजदच्या वाटेवर असल्याचा दावा नितीशकुमार यांनी फेटाळला

वृत्तसंस्था पाटणा : जनता दल यूचे 17 आमदार पक्षांतर करून राष्ट्रीय जनता दलात सहभागी होण्याची शक्यता बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयू नेते नितीश कुमार यांनी फेटाळली […]

भारताचे आकाश मिसाईल वाढवणार दुसर्‍या देशाचे सामर्थ्य; भारत वापरतो त्यापेक्षा वेगळ्या व्हर्जनच्या मिसाईल निर्यातीला केंद्राची मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; आकाश मिसाईल निर्यात, ३ लाख रोजगार, इथेनॉल उत्पादन वाढविणार भूतान आणि भारतामध्ये झालेल्या सहकार्य करारालाही मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली. डीआरडीओने बनविलेल्या […]

अमित शहांनी तोंडचे पाणी पळविल्यानंतर ममतांना जाग; बिरभूमचा पाणीप्रश्न सोडविण्याचे तेथे जाऊन आश्वासन

वृत्तसंस्था बिरभूम : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यात तृणमूळ काँग्रेसच्या तोंडचे पाणी पळविल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना जाग आली आहे. आणि […]

अमेझॉन विरोधात नेटकऱ्यांचा संताप; ट्विटरवर अमेझॉन आणि किंडल विरोधात ट्रेंड टॉपवर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंदू महिला आणि मुस्लिम पुरूष अशा सेक्स स्टोरीज चालविणाऱ्या अमेझॉन विरोधात नेटकरी बरेच संतापले आहेत. अमेझॉनविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असतानाच […]

राष्ट्रवादीचा बलात्कारी प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेखला अद्याप अटक नाही; नागपूरात भाजपाचे गृहमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन

ठाकरे – पवार सरकारची दडपशाही,५० कार्यकर्त्यांना पोलीसांनी गाडीत कोंबले विशेष प्रतिनिधी नागपूर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबुब शेख यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला […]

धर्मगौडा यांच्या मृत्यूची चौकशी स्वतंत्र एजन्सीमार्फत करावी ; लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मागणी

विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : कर्नाटक विधानपरिषदेचे उपाध्यक्ष एस.एल. धर्मगौडा यांच्या मृत्यूची स्वतंत्र एजन्सीमार्फत उच्चस्तरीय चौकशीची केली जावी, अशी मागणी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी […]

कंगनाविरोधातील खटल्यासाठी ठाकरे – पवार सरकारने वकीलावर उधळले 82 लाख

आरटीआय कार्यकर्त्याचा आक्षेप मुंबई : ठाकरे – पवार सरकारला शेतकरी, सरकारी कर्मचारी, कोविड नियंत्रण याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. परंतु अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरोधात आरोप […]

ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी रोहित पवारांकडून पैशाच्या बक्षिसाचे प्रलोभन; राम शिंदे यांचा गंभीर आरोप; रोहित पवारांवर कारवाईची निवडणूक आयोगाकडे मागणी

विशेष प्रतिनिधी अहमदनगर : ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी ३० लाखांचे बक्षीस लावले आहे. हे बक्षीस लावून ते लोकांना प्रलोभने देताहेत. हे […]

ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांचे यथोचित स्मारक उभारून वंदन

भाजप खासदार जफर इस्लाम यांचा पुढाकार वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत पाकिस्तान युद्धात हुतात्मा झालेले ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांच्या काबरीचे नूतनीकरण करण्यासाठी भाजपचे खासदार जफर […]

ईडीला न घाबरणाऱ्या नेत्यांना नोटीस मिळताच आढळू लागली कोरोनाची लक्षणे; प्रताप सरनाईकांनंतर एकनाथ खडसेंचा नंबर

महाराष्ट्राच्या राजकारणात कोरोनाने धारण केलेय “नवे रूप” विशेष प्रतिनिधी मुंबई : ब्रिटन आणि आफ्रिकेत कोरोना नवा स्ट्रेन आढळलेत तसा महाराष्ट्रात कोरोनाचे नवे रूप समोर आले […]

शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी सरकारचा पुन्हा एकदा हात पुढे

कृषी कायद्यांवरुन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने पुन्हा एकदा तयारी दाखवली आहे. सरकार चर्चेसाठी तयार आहे, सरकार तुमचे सगळे मुद्दे समजून घेण्यासाठी […]

कॉंग्रेसचे ‘हे’ माजी मुख्यमंत्री म्हणाले, मी गोमांस खाणार, तुम्ही कोण अडवणारे?

कॉंग्रेसचा दुट्टपीपट्टा उघड करणारी घटना बुधवारी कर्नाटकच्या विधिमंडळात घडली. उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी गोवंश संवर्धन, गोमाता पुजनाचे कार्यक्रम घेत आहेत. तिकडे कर्नाटकात मात्र कॉंग्रेसचेच ज्येष्ठ […]

मूळात जबरदस्तीने आणि आमिषाने होणारे धर्मांतर रोखलेच पाहिजे, लग्नासाठी धर्मांतर पाहिजेच कशाला?, राजनाथ सिंहांचा परखड सवाल

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या लव्ह जिहादविरोधी धर्मांतर विरोधी कायद्याचे समर्थन केले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – मूळात जबरदस्तीने आणि आमिषाने होणारे धर्मांतर […]

चीनच्या कुरापतीला जशाच तसे उत्तर; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा सज्जड इशारा

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर एएनआयला मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते. सिंह म्हणाले, आम्हाला सर्व राष्ट्रांशी शांततापूर्ण संबंध कायम ठेवायचे आहेत. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात