भारत माझा देश

MAMTA BANERJEE : कॉंग्रेसच्या नेत्यांच्या विकेट-दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट आता मुंबईत ममता बॅनर्जी घेणार शरद पवार-उद्धव ठाकरेंची भेट !

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय राजकारणात सक्रिय प्रवेश करत ममता बॅनर्जींनी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांना तृणमूल काँग्रेसमध्ये सामिल करून घेतले आहे .त्या दिल्लीत पंतप्रधान मोदींनाही […]

पाकिस्तान भिकेला; देश चालविण्यासाठी पैसे नसल्याचा पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा

वृत्तसंस्था इस्लामाबाद : देश चालविण्यासाठी सरकारकडे पैसे नसल्याचा दावा पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. त्यामुळे पाकिस्तान भिकेला लागल्याचे वृत्त आहे. Pakistan begs; Prime Minister […]

दिलासा ! शहीद CRPF जवानांच्या कुटुंबियांना मोदी सरकारकडून मिळणार आत्ता ३५ लाखांची मदत

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आता २१.५ लाख रुपयांऐवजी ३५ लाख रुपयांची […]

काँग्रेस पक्ष फोडून विरोधी ऐक्य कसे साधणार?; सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचा परखड सवाल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या काही दिवसातल्या राजकीय ट्रेंड बघितला तर काँग्रेस पक्षातले नेते आणि कार्यकर्ते फुटून तृणमूल काँग्रेस मध्ये जाताना दिसत आहेत. यावर पक्षाचे […]

PMGKAY : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मार्च 2022 पर्यंत मिळाली मुदतवाढ; गरिबांना मोदी सरकारचा दिलासा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: देशात लॉकडाउन लागू करण्यात आल्यानंतर गरिबांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (PMGKAY) […]

CONGRESS VS TMC : दिल्लीत ममता दिदींची सोनियांना टाळत मोदी भेट- मेघालयमध्ये काँग्रेसला तृणमूलचा दे धक्का ! मुकुल संगमांसह १८ पैकी १२ आमदारांचा तृणमूल प्रवेश

विशेष प्रतिनिधी शिलाँग : सोनिया गांधी यांच्या कॉंग्रेस पक्षाला ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसकडून सध्या धक्क्यावर धक्के बसत आहेत. पक्षाच्या देशव्यापी विस्ताराची मोहीम हाती घेतलेल्या ममता […]

वरिष्ठ नेते मनीष तिवारी यांच्या नव्या पुस्तकामुळे काँग्रेसच सापडली अडचणीत

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – काँग्रेसचे वरिष्ठ नेते मनीष तिवारी यांच्या नव्या पुस्तकामुळे पक्षाचीच कोंडी झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या […]

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांची न्यायालयात हजेरी

विशेष प्रतिनिधी मुंबई – मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आणि भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी बुधवारी विशेष एनआयए न्यायालयात हजेरी लावली. वैद्यकीय उपचारासाठी ठाकूर […]

जयललितांच्या निवासाचे स्मृतिस्थळ करण्यास न्यायालयाची स्थगिती, अण्णा द्रमुकला धक्का

विशेष प्रतिनिधी चेन्नई – तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे.जयललिता यांच्या निवासस्थानाचे स्मृतीस्थळात रूपांतर करण्याच्या तत्कालीन अण्णा द्रमुक सरकारच्या आदेशाला मद्रास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. जयललिता यांचे […]

उत्तर प्रदेशात विरोधकांच्या हालचाली वाढल्या, अखिलेश यांनी घेतली विविध नेत्यांची भेट

विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग येत आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आम आदमी पक्षाचे उत्तर प्रदेश प्रभारी संजय सिंह […]

काश्मीर खोरे थंडीने गारठले, राजस्थानातही थंडी वाढली

विशेष प्रतिनिधी श्रीनगर – काश्मीर खोऱ्यात या आठवड्यात पहिल्यांदाच रात्रीचे तापमान शून्य अंशाच्या वर राहिल्याने नागरिकांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला. तर राजस्थानमध्येही थंडीने जोर धरायला […]

ममता एकीकडे विचारतात अखिलेशना मदत हवी आहे का? दुसरीकडे अखिलेश यांची आप नेत्यांशी हातमिळवणी!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली /लखनौ : एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूळ काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी या समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना मदत हवी असल्यास उत्तर […]

पाईप मध्ये लपवून ठेवले 10 लाख रुपये! कर्नाटकातील रेडचा व्हिडीओ होतोय वेगाने व्हायरल

विशेष प्रतिनिधी कालबुरागी : अॅन्टी करप्शन ब्युरोतर्फे कर्नाटकातील विविध घरांवर छापा टाकण्यात आला आहे. या सर्व छाप्यांमधून एकूण 54 लाख रुपयांची रक्कम त्यांनी वसूल केली […]

BREAKING NEWS : ‘मी चंदीगढमध्ये ; लवकरच मुंबईत चौकशीसाठी हजर राहणार’ ! परमबीर सिंह यांची इंडिया टुडेला माहिती

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग स्वतःच सामोर आले आहेत. परमबीर सिंह चंदीगडमध्ये असल्याचे त्यांनी इंडिया टुडेला सांगितले आहे .परमबीर सिंग यांच्याविरोधात […]

मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनतर्फे उडाण पारितोषिकाने कोल्हापूर मधील विमानतळ सन्मानित

विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूरमधील छत्रपती राजाराम महाराज विमानतळाला मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनतर्फे उडाण पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. कोल्हापूर विमानतळाचे डिरेक्टर कमल कुमार कटारिया […]

KAPIL SHARMA SHOW : एका सामान्य महिलेप्रमाणे सेटवर पोहोचलेल्या स्मृती ईराणींना गार्डचा आत प्रवेश देण्यास नकार ; म्हणाला मंत्री असे एकटे थोडीच फिरतात …

केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी द कपिल शर्माच्या सेटवर  पोहचल्या. त्या आपल्या लाल सलाम या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी तिथे आल्या होत्या .KAPIL SHARMA SHOW: Smriti Irani arrived […]

ममतांची मोठी घोषणा 30 नोव्हेंबरला मुंबईत येऊन ठाकरे – पवारांना भेटणार!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज देशाच्या राजकारणात संदर्भात मोठी घोषणा केली आहे. सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे त्या प्रयत्न […]

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणा विरोध बँक कर्मचाऱ्यांहे संसदेबाहेर धरणे अांदाेलन

विशेष प्रतिनिधी दिल्ली : येत्या २९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणा संबंधि विधेयक मांडले जाणार आहे. तर या दोन […]

वैयक्तिक वापरासाठी मर्यादित प्रमाणात ड्रग बाळगणे गुन्हा नाही या संबंधी नवे विधेयक पास होण्याची शक्यता

विशेष प्रतिनिधी दिल्ली : मागील दोन वर्षांपासून भारतात ड्रग संबंधि बऱ्याच घटना घडलेल्या आढळून आलेल्या आहेत. मोठमोठ्या सेलिब्रेटींपासून ते बऱ्याच ड्रग पेडलर्सना ही NCB कडून […]

अभिनेत्री हेमा मालिनी ह्या वृद्ध झालेल्या आहेत, कॅटरिना कैफच्या गालांसारखे रस्ते बनवा ; नवनिर्वाचित राजस्थानचे ग्रामीण विकास मंत्री राजेंद्र गूढा

विशेष प्रतिनिधी राजस्थान : राजस्थान मंत्रिमंडळात नुकताच बदल करण्यात आला आहे. तर राज्याचे नवे ग्रामीण विकास मंत्री बनलेले राजेंद्र गूढा प्रथमच आपल्या विधानसभा क्षेत्रास भेट […]

तेलाचे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह म्हणजे काय? इंधन तेलाच्या किमती किती कमी होणार? वाचा सविस्तर..

भारत आणि अमेरिकेसह अनेक देशांनी मिळून त्यांच्या तेलाच्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्हमधून तेल वापरण्याचा निर्णय घेतला आहे. पण या साठ्यांचे महत्त्व काय होते आणि हे सर्व देश […]

वर्षभरानंतर अमेरिकेत कोरोनामुळे पुन्हा परिस्थिती गंभीर, दररोज ९२ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

अमेरिकेत कोरोना संसर्गाची प्रकरणे गेल्या एका आठवड्यात सरासरी 18 टक्के दराने सातत्याने वाढत आहेत. या कालावधीत, संसर्गाची प्रकरणे दररोज 92,800 आहेत. गेल्या वर्षी कोविड-19 च्या […]

Farm Laws : सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनेल सदस्याने सरन्यायाधीशांना लिहिले पत्र, शेतकऱ्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना तीन कृषी कायदे परत करण्याची घोषणा केली आहे. आज होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे तिन्ही कायदे मागे घेण्याच्या […]

Cryptocurrency Bill : काय आहे क्रिप्टोकरन्सी विधेयक, सरकार क्रिप्टोवर नियंत्रण कसे ठेवणार? वाचा सविस्तर…

क्रिप्टोकरन्सीच्या अनियंत्रित अस्थिरतेपासून गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी मोदी सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत, भारत सरकारने मंगळवारी (23 नोव्हेंबर) एक क्रिप्टोकरन्सी विधेयक आणण्याची […]

आयबीचा अलर्ट : पंजाबात होऊ शकतो दहशतवादी हल्ला, आरएसएस आणि हिंदू नेत्यांना लक्ष्य करण्याची शक्यता

पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय पंजाबमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखत आहे, विशेषतः आरएसएस शाखा आणि हिंदू नेत्यांना लक्ष्य केले जाऊ शकते. हा इशारा आयबीने पंजाब […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात