प्रजासत्ताक दिनानिमित्त गो फर्स्टची ऑफर; फक्त ९२६ रुपयात विमानप्रवास करण्याची संधी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गो फर्स्ट विमान कंपनीने खास प्रजासत्ताक दिनानिमित्त राईट टू फ्लाय नावाची ही ऑफर विमान प्रवाशांसाठी आणली आहे. याअंतर्गत तुम्ही ९२६ रुपयांमध्ये तिकीट बुक करू शकता. Go First Airline gives Republic Day Opportunity to fly for only Rs 926

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी २२ ते २६ जानेवारी दरम्यान तिकीट बुक करावे लागेल. तुम्ही ११ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत प्रवासासाठी तिकीट बुक करू शकता. प्रवासात तुम्ही १५ किलोपर्यंत सामान वागवू शकता.ही ऑफर केवळ देशांतर्गत प्रवासासाठी असलेल्या तिकिटावर दिली गेली आहे. या ऑफर अंतर्गत ग्रुप बुकिंग करता येणार नाही.
दरम्यान, तुम्ही तुमची तिकिटे प्रवासाच्या ३ दिवस अगोदर अतिरिक्त शुल्काशिवाय रिशेड्युल करू शकता. मात्र, तिकीट रद्द केल्यास कॅन्सलेशन चार्ज प्रवाशांना भरावा लागणार आहे.

Go First Airline gives Republic Day Opportunity to fly for only Rs 926

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात