पद्मविभूषण पुरस्कारामध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, जनरल बिपिन रावत आणि राधेश्याम खेमका या तिघांनाही मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात आला आहे. Padma Awards 2022: 2022 Padma Awards announced, ‘these’ are the honorees; Read detailed
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाचा उत्साह देशभरात पाहायला मिळणार आहे.दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2022 वर्षाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी चार जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे तर 17 जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मश्री पुरस्कार १०७ जणांना जाहीर झाला आहे.तर पद्मविभूषण पुरस्कारामध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, जनरल बिपिन रावत आणि राधेश्याम खेमका या तिघांनाही मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात आला आहे.
#PadmaAwards pic.twitter.com/EgK6cppQz9 — DD News (@DDNewslive) January 25, 2022
#PadmaAwards pic.twitter.com/EgK6cppQz9
— DD News (@DDNewslive) January 25, 2022
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App