भारत माझा देश

उत्तर – बुस्टर – मास्टर; जनतेला वेड लावणारे सभांचे टीझर!!

प्रतिनिधी मुंबई : उत्तर – बुस्टर – मास्टर, जनतेला वेड लावणारे सभांचे टीझर!!, अशी एक विचित्र स्पर्धा महाराष्ट्रात तयार झाली आहे. विशेष म्हणजे हिंदुत्ववादी पक्षांमध्येच […]

अकबरुद्दीन ओवैसी भाषण : हिंदुत्ववाद्यांच्या टोकाच्या भांडणाला आलेली विषारी फळे!!

संभाजीनगर मध्ये येऊन आधी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यावर चादर चढवली आणि नंतर एआयएमआयचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी भाषणातून जी गरळ ओकले, ती हिंदुत्ववादी पक्षांच्या […]

Akabaruddin Owisi : आधी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन; नंतर “कुत्ता” म्हणत राज ठाकरेंवर विखारी टीका!!

प्रतिनिधी संभाजीनगर : आधी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन आणि नंतर “कुत्ता” म्हणत राज ठाकरे यांच्यावर विषारी टीका हाच हैदराबादच्या एआयएमआयएमचे तेलंगणचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांचा संभाजीनगर […]

NIA : अतुलचंद्र कुलकर्णींची एनआयएच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी नियुक्ती!!; सुबोध जयस्वालांपाठोपाठ चौथे अधिकारी दिल्लीत!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्र कॅडरच्या 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांची केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी […]

गुगल ट्रान्सलेटरवर आता संस्कृत, कोकणी आणि भोजपुरीसह 8 नव्या प्रादेशिक भाषांचा समावेश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुगलने भाषांतरासाठी मोठे अपडेट केले आहे. भारतातल्या 8 नवीन प्रादेशिक भाषांचा गुगल ट्रान्सलेटरने समावेश केला आहे. त्यामध्ये संस्कृत, कोकणी आणि भोजपुरी […]

अयोध्या – काशी : ठाकरे काका – पुतण्यांचा अयोध्या वारीचा गाजावाजा; फडणवीसांचा त्यांच्या आधीच काशी दौरा!!

ठाकरे काका – पुतण्यांचा अयोध्या वारीचा नुसताच गाजावाजा सुरू असताना मधल्यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांच्या आधीच आपला काशी दौरा करून घेतला आहे. […]

मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमि वाद : 4 महिन्यांत सर्व कोर्ट केसेस निकाली काढा, मुस्लिम पक्ष आला नाही तर परस्पर निकाल देऊ; अलाहाबाद हायकोर्टाची चपराक!!

वृत्तसंस्था अलाहाबाद : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमि आणि ईदगाह मशिद यांच्यातील जमीन वादात सेशन कोर्टासह अन्य कोर्टांमधल्या सर्व केसेस येत्या 4 महिन्यांमध्ये निकाली काढा. आवश्यकता असेल, […]

ज्ञानवापी मशीद : वाराणसी कोर्टाचा फैसला; कोर्ट कमिशनर हटवणार नाहीत; मशिदीचे तळघरासह 17 मे च्या आत पूर्ण सर्वेक्षण अपेक्षित!!

वृत्तसंस्था वाराणसी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीसंदर्भात वाराणसी कोर्टाने अत्यंत महत्त्वपूर्ण फैसला देत मुस्लिम पक्षाची मागणी फेटाळून लावली आहे. कोर्ट कमिशनर अजय […]

Congress : एकीकडे नवचैतन्याचा “चिंतन” घाट; दुसरीकडे राहुलच्या अध्यक्षपदासाठी पाठिंब्याची लाट; पण यक्षप्रश्न अनुत्तरीतच!!

  काँग्रेस पक्षाचा अंतर्गत होत असलेल्या महामंथनातून एकीकडे पक्षात नवचैतन्य भरण्याचा “चिंतन” घाट घातला जातो आहे, तर दुसरीकडे राहुल गांधींना काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा बसविण्याची पाठिंब्याची […]

भारतीय रेल्वे घेणार आई – बाळाची काळजी; गाडीत लोअर बर्थला जोडला बेबी बर्थ!!

प्रतिनिधी मुंबई : भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी विविध छोटे मोठे पण परिणामकारक निर्णय घेत आहे. महिला प्रवाशांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार […]

गुजरातकडे गुंतवणूक वळली तर तक्रारी, पण महाराष्ट्राचे 13 हत्ती गुजरातला रवानगीची तयारी!!

प्रतिनिधी मुंबई : एरवी महाराष्ट्रातील गुंतवणूक गुजरातमध्ये वळतेय, महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातमध्ये जातेय, अशा तक्रारी करणाऱ्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील हत्ती मात्र गुजरातला रवानगी करण्याची तयारी […]

ASI Survey : ज्ञानवापी मशिदीसह देशभरातील 10 प्रमुख मशिदींच्या पुरातत्त्व सर्वेक्षणाची गरज!!

वाराणसी मधील काशिनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदच नव्हे, देशभरातील मोठ्या शहरांमधील 10 मशिदी या मंदिरे पाडून अथवा मंदिरांच्या ढाच्यावर बनविल्याचा वाद आहे. Need for […]

शाहीनबागेतून 400 कोटींच्या ड्रग्स पाठोपाठ दिल्लीत 434 कोटींचा हेरॉईनचा साठा जप्त!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : शाहीन बाग 28 एप्रिल रोजी तब्बल 400 कोटींची ड्रग्स पकडल्यानंतर आज पुन्हा एकदा दिल्लीत तब्बल 434 कोटी रुपयांचा हेरॉईनचा साठा जप्त […]

ठाकरे काका – पुतण्या पाठोपाठ आता सदावर्ते दाम्पत्य अयोध्येत जाणार!

प्रतिनिधी मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी वकील जयश्री पाटील आम्ही दोघे अयोध्या प्रकरणी न्यायालयीन प्रकरणात वकील म्हणून कार्यरत होते, आता आम्हा दाम्पत्याला […]

NIA Raids : मुंब्र्यातील फैजल मेमनकडे हवाला रॅकेट मधून ३० कोटी?? एनआयए करणार तपास

प्रतिनिधी मुंबई : मुंब्र्यातील खेळणी व्यापारी फैजल मेमनच्या घरात मिळालेले ३० कोटी रुपये हे हवाला रॅकेटचे असल्याचा संशय आहे. फैजल मेमन याचा मनीष मार्केटमध्ये खेळण्यांचा […]

ताजमहाल की तेजोमहालय?? : ताजमहालावर जयपूर राजघराण्याचा दावा; पोथीखान्यात दस्तऐवज!!

वृत्तसंस्था जयपूर : ताजमहाल ही मुस्लिम वास्तु नाही, तर जयपुर राजघराण्याचा तो महाल आहे. आमच्याकडे त्यासंदर्भातले दस्तऐवज आहेत, असा दावा जयपुर राजघराण्यातील राजकुमारी आणि भाजपच्या […]

कॉंग्रेस दाखविणार का घराणेशाही संपविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची हिंमत, राहूल, प्रियंका गांधींनाच निवडणूक लढविणे होणार अशक्य

कॉंग्रेसच्या चिंतन शिबिरात घराणेशाही संपविण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर करण्याची हिंमत कॉंग्रेस दाखविणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रस्तावानुसार […]

124 A : राजद्रोह कायदा थांबवला; भाजप विरोधक आनंदले!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने 124 राजद्रोह कायद्याला स्थगिती दिली आणि भाजप विरोधकांना आनंदाची उकळी फुटली. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ […]

124 A : राजद्रोह कायद्याला सुप्रीम कोर्टाची तूर्त स्थगिती; नवे एफआयआर, केसेस सध्या नकोत!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ब्रिटिश कालीन 124 ए राजद्रोह कायद्यातील तरतुदींचा फेरविचार करण्यात येत असल्याचे केंद्र सरकारने नुकतेच सुप्रीम कोर्टात सांगितल्यानंतर आता याच राजद्रोह कायद्याबाबत […]

राज ठाकरेंच्या माफीसाठी भाजपचे खासदार आक्रमक, उत्तर भारतीयांची माफी मागितली नाही तर अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नसल्याचा पुन्हा इशारा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खासदारांची खरडपट्टी काढली असे मनसेकडून सांगितले जात असले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण […]

8 yrs Modi Sarkar : एस. जयशंकर यांनी उलगडले “मोदी डिप्लोमसी फोकस”चे रहस्य!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 8 वर्षे पूर्ण होताना “मोदी@20” या ग्रंथाचे प्रकाशन भारतातल्या दिग्गज नेत्यांच्या हस्ते झाले आहे. यामध्ये उपराष्ट्रपती […]

ॲवॉर्ड वापसी : ममता बॅनर्जींना साहित्य पुरस्कार दिल्याच्या निषेधार्थ बंगाली लेखिकेने पुरस्कार केला परत!!

वृत्तसंस्था कोलकाता : मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सुरु केलेला अवॉर्ड वापसी डाव आता लिबरल्स वरच उलटला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी त्यांना बांगला […]

प्रशांत किशोरचा झाला “राज ठाकरे”…; कोणीतरी मजबूत विरोधी पक्ष द्या हो!!

प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार आणि आता बिहारमध्ये होऊ घातलेले राजकीय नेते प्रशांत किशोर यांचा आता “राज ठाकरे” झाला आहे…!! प्रशांत किशोर यांना नेमकी स्वतःचीच भूमिका ठामपणे […]

Musk – Trump : ट्विटर मालकी बदलली; डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील बंदी हटली!!

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : %ट्विटरची मालकी बदलली डोनाल्ड ट्रम्प यांच्या वरील बंदी हटली” अशीच स्टोरी आता घडणार आहे. Twitter ownership changed; The ban on Donald Trump […]

मेरा सोना दुबईसे आता है मशीन बनके, वर्षांत ८३३ किलो सोने जप्त

मेरा सोना दुबईसे आता है असे अमिताभ बच्चनला सांगणारा डॉन चित्रपटातील दावरसेठ सगळ्यांना आठवत असेल. सोन्याच्या बिस्किटांनी भरलेले बॉक्स आणल्याचे अनेक चित्रपटांतून पाहिले असेल. पण […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात