ठाकरे काका – पुतण्या पाठोपाठ आता सदावर्ते दाम्पत्य अयोध्येत जाणार!


प्रतिनिधी

मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी वकील जयश्री पाटील आम्ही दोघे अयोध्या प्रकरणी न्यायालयीन प्रकरणात वकील म्हणून कार्यरत होते, आता आम्हा दाम्पत्याला अयोध्येत बोलवणे आले आहे. त्याप्रमाणे आम्ही दोघे डंके की चोटपे अयोध्येत जाणार आहोत, अशी घोषणा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली. After Thackeray’s uncle and nephew, the couple will now go to Ayodhya

एसटीचे कर्मचारीही अयोध्येत जाणार 

आमच्या कष्टकरी जनसंघाचे अयोध्येत साधू संत स्वागत करणार आहेत, हे समजल्यावर काहींच्या जमिनीखालची जमीन घसरली आहे, म्हणून माझ्या विरोधात नोटीस पाठवली आहे. म्हणून डंके की चोट पर आम्ही नोटीसला कायदेशीर उत्तर देणार आहोत, असे वकील सदावर्ते म्हणाले. आमच्याबरोबर एसटीचे कर्मचारी हेही डंके की चोट पे अयोध्येत येणार आहेत.

११० च्या नोटीसला उत्तर देणार

तर सदावर्ते यांना पाठवलेल्या कलम ११० अंतर्गत पाठवलेल्या नोटीसवर बोलताना सदावर्ते यांचे वकील म्हणाले की, ज्या दिवशी शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला होता तेव्हा सदावर्ते मॅट च्या न्यायालयात युक्तीवाद करत होते. अशी माहिती न्यायालयाला दिली आहे. या नोटीसवर न्यायालयात उत्तर देण्यासाठी आम्हाला अवधी देण्यात आला आहे, असे सदावर्ते यांचे वकील म्हणाले.

After Thackeray’s uncle and nephew, the couple will now go to Ayodhya

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात