भारत माझा देश

अल्लाहनेच प्रभू श्रीरामाला पृथ्वीवर पाठविले… फारूख अब्दुल्ला पुन्हा बरळले!

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी गुरुवारी म्हटले की, भाजपने सत्तेत राहण्यासाठी रामाच्या नावाचा वापर केला. प्रभू राम केवळ हिंदूंचेच नाही, तर […]

हिंडेनबर्गचा आणखी एक खुलासा : अदानींनंतर आता ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सींवर रिपोर्ट, कंपनीचे शेअर्स कोसळले

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने यावर्षी 24 जानेवारी रोजी अदानी समूहाविरोधात खुलासा केला होता. त्यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती, आजतागायत […]

BJP

कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने काँग्रेसच्या ‘बालेकिल्ल्यात’ फडकवला भगवा

 काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा गृहजिल्हा असलेल्या कलबुर्गी येथे महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाची बाजी विशेष प्रतिनिधी कलबुर्गी : दक्षिण भारत हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. […]

मोदींशी टक्कर घेणे राहिले बाजूला, राहुल गांधींची खासदारकी वाचवण्यासाठी काँग्रेसला आता हवी विरोधकांची एकजूट!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींशी टक्कर घेणे राहिले बाजूला, पण सुरत कोर्टाचा निकाल आल्यानंतर केंद्रातल्या राजकारणाने असे वळण घेतले आहे, की राहुल […]

PM Modi new

पंतप्रधान मोदी ‘वन वर्ल्ड टीबी समिट’ला संबोधित करणार; वाराणसीला देणार १ हजार ७८० कोटींची भेट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या २४ मार्च रोजी वाराणसीतील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे सकाळी साडेदहाच्या सुमारास ‘वन वर्ल्ड टीबी समिट’ला संबोधित […]

Corona India

काळजी घ्या! करोना अजून संपलेला नाही; महाराष्ट्र आणि दिल्लीसह आठ राज्यांमध्ये आणखी रुग्णांची नोंद – आरोग्य मंत्रालय

करोना विषाणू संसर्गाच्या सद्यस्थितीबाबत काल पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: देशातील करोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होत असताना […]

शरद पवारांच्या घरी फार मोठ्या खलबतांच्या बातम्या, प्रत्यक्षात इव्हीएमच्या नियमित तक्रारींबाबत बैठक!!; विरोधकांचे दुसऱ्या फळीतले नेते हजर

प्रतिनिधी नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन बद्दल नियमित तक्रारींसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 6 जनपथ या राजधानी नवी दिल्लीतील निवासस्थानी आज सायंकाळी […]

EVMच्या विश्वासार्हतेबाबत शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या विरोधकांच्या बैठकीकडे तृणमूल काँग्रेसची पाठ!

विरोधकांची एकजुटीसाठी धडपड सुरू असताना राजकीय वर्तुळात तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ईव्हीएमच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या  निवासस्थानी […]

CM Mamta and CM Patnayak

Lok Sabha Election 2024 : ममता बॅनर्जी आणि नवीन पटनायक यांच्यात खलबतं; तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना उधाण!

काँग्रेसला दूर ठेवण्यावर एकमत झाल्याची माहिती समोर विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर : लोकसभा निवडणूक २०२४ पूर्वी तिसऱ्या आघाडीची चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. कारण पश्चिम […]

Kirtikar Gajanan

एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला आणखी एक धक्का; संजय राऊतांना गटनेतेपदावरून हटवून गजानन कीर्तिकरांची केली नियुक्ती!

गजानन कीर्तिकर हे सर्वात शेवटी शिंदे गटात दाखल झाले होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत […]

गांधी परिवार देशाच्या कायदा आणि संविधानापेक्षा वरचा आहे का??

विशेष प्रतिनिधी देशातले सगळेच चोर मोदी आडनावाचे कसे??, असे बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधींना सुरत कोर्टाने दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली शिक्षा सुनावलेले राहुल गांधी […]

मोदी आडनावाला चोर ठरवणाऱ्या राहुल गांधींना सुरत कोर्टाची शिक्षा; राहुल गांधींना महात्मा गांधींची आठवण; काँग्रेसचे भाजप विरुद्ध आंदोलन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सगळेच चोर मोदी आडनावाचे कसे??, अशी बदनामीकारक टिपण्णी केल्याबद्दल काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधींना सुरत कोर्टाने दोन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. […]

मोदी आडनावाला चोर ठरविणारे राहुल गांधी दोषी, 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; सुरत कोर्टाचा निकाल!!; कोर्टाच्या खटल्यात आजीनंतर नातू दोषी!!

वृत्तसंस्था सुरत : मोदी आडनावाला चोर ठरवून त्यावर बदनामीकारक टिपण्णी करणाऱ्या खासदार राहुल गांधींना सुरत कोर्टाने दोषी ठरविले असून त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली […]

जगभरात खळबळ उडवणाऱ्या हिंडेनबर्गचा नवा दावा, आणखी एक रिपोर्ट येणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आपल्या अहवालांद्वारे शेअर बाजारात खळबळ माजवणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्चने आता लवकरच आणखी एक ‘मोठा अहवाल’ आणणार असल्याचे सांगितले आहे. Hindenburg’s new claim, […]

सुप्रीम कोर्टाने म्हटले- कोर्टांनी पितृसत्ताक टिप्पणी टाळावी, CJI म्हणाले- म्हातारपणात फक्त मुलगाच आई-वडिलांचा आधार असेल, ही धारणा पुढे नेऊ नका

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी मंगळवारी फाशीच्या शिक्षेवरील रिव्ह्यू दरम्यान महत्त्वाची टिप्पणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या पुनरावलोकनातील ओळींचा हवाला देत ते म्हणाले […]

संयुक्त राष्ट्राचा गंभीर इशारा, सावध झाला नाहीत तर भयंकर जलसंकटाशी होईल भारताचा सामना

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या अहवालात धक्कादायक आकडेवारी मांडली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या या अहवालानुसार, 2050 मध्ये जगातील 1.7 ते 2.40 अब्ज शहरी लोकसंख्येला […]

राहुल गांधींनी चुकून केली 2000 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा, AAPने म्हटले- टॉपरची कॉपी केल्यावर हेच घडते

प्रतिनिधी बंगळुरू : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील रॅलीमध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या. यादरम्यान त्यांच्याकडून चूक झाली. 20 मार्च रोजी एका सभेला संबोधित करताना […]

कलम 370 पुन्हा लागू होईपर्यंत निवडणूक लढवणार नाही, मेहबूबा मुफ्ती यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी (22 मार्च) वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, जोपर्यंत भारत सरकार कलम 370 […]

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ‘LOC’वर बसवला जाणार; भूमिपूजनासाठी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली किल्ल्यांवरील माती नेली जाणार

‘आम्ही पुणेकर’ या स्वयंसेवी संस्थेने घेतला आहे पुढाकार विशेष प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे अभिमान असून त्यांच्यापासून अनेक शूर योद्ध्यांनी प्रेरणा घेतली आहे. […]

पवारांच्या घरी ईव्हीएम आज विरोधात विरोधकांची एकजूट; पण प्रतिसाद किती??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, के. चंद्रशेखर राव हे तीन बडे नेते काँग्रेसला वगळून विरोधकांची एकजूट साधू पाहत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

महाराष्ट्रात बनावट छापा टाकणारे ३ GST अधिकारी वर्तमानपत्रात चक्क जाहिरात देऊन बडतर्फ; दोन वर्षांपूर्वी उकळले होते ११ लाख रुपये

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाच्या 3 निरीक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. बनावट छापे टाकून कराच्या नावाखाली एका व्यावसायिकाकडून 11 […]

सरन्यायाधीश म्हणाले- फेक न्यूजमुळे तणाव वाढण्याचा धोका, देशातील लोकशाहीसाठी प्रेसचे स्वातंत्र्य आवश्यक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, फेक न्यूज डिजिटल युगात समुदायांमध्ये तणाव निर्माण करू शकतात. यामुळे लोकशाही मूल्ये धोक्यात येऊ शकतात. ते […]

राष्ट्रपतींच्या हस्ते 91 पद्मश्री, 6 पद्मविभूषण आणि 9 पद्मभूषण; 106 व्यक्तिमत्त्वांचा गौरव

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 106 जणांना पद्म पुरस्कार प्रदान केले आहेत. कलेपासून ते व्यावसायिक क्षेत्रापर्यंत अनेकांना पुरस्कार मिळाले आहेत. आदित्य बिर्ला […]

तामिळनाडू : फटाक्यांच्या गोदामात झालेल्या भीषण स्फोटात सहा जणांचा मृत्यू, अनेक जखमी

तामिळनाडूमधील कांचीपुरम जिल्ह्यातील कुरुविमलाई गावात आज फटाक्यांच्या गोदामात झालेल्या भीषण स्फोटात सहा ठार, अनेक जखमी झाले आहेत. तर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घटनास्थळीची […]

सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण किताब प्रदान, एस. एम. कृष्णा, कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह अन्य मान्यवरांचाही सन्मान

वृत्तसंस्था नवी दिल्ली : प्रख्यात पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद्मभूषण किताब प्रदान केला. त्याचबरोबर अन्य मान्यवरांचाही त्यांनी सन्मान केला. राष्ट्रपती […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात