भारत माझा देश

Manish Sisodia

Delhi Liquor Scam : मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, १७ एप्रिलपर्यंत तुरुंगातच असणार मुक्काम!

मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली दारू धोरण प्रकरणी तुरुंगात असलेले आम आदमी पार्टीचे […]

काँग्रेसची महागाई आणि लोकशाही “कोसळतातच” कशा??, कळायला काही मार्ग नाही!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे कुठलेही आंदोलन असे “कोसळतेच” कसे?? असा प्रश्न आता तयार झाला आहे. कारण काँग्रेसने कुठलेही आंदोलन हाती घेतले की त्याचे “कोसळणे” […]

काही मिनिटांच्या सुनावणीसाठी सुरत कोर्टासमोर राहुल – प्रियांका, तीन मुख्यमंत्री यांच्यासह काँग्रेसचे “भव्य” शक्तिप्रदर्शन!!

वृत्तसंस्था सुरत : देशातल्या सर्व मुलींना चोर ठरविल्याबद्दल सुरत कोर्टाने राहुल गांधींना 2 वर्षांची सजा सुनावली. त्यानंतर कायदेशीर तरतुदीनुसार त्यांची खासदारकी रद्द झाली. पण गांधी […]

Yamuna

यमुनेला लंडनच्या थेम्स प्रमाणे करण्याचे आश्वासन, केजरीवालांनी स्वच्छेतेवर खर्च केले ६ हजार ८०० कोटी मात्र परिस्थिती जैसे थे!

पैसा नेमका गेला कुठे? भाजपचे नेते अमित मालवीय यांनी ट्वटद्वारे साधला निशाणा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अमित […]

राहुल गांधी हजर होताना सुरत कोर्टासमोर 3 मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन; दिल्लीतून भाजपचे शरसंधान

वृत्तसंस्था सुरत : देशातल्या सर्व मोदींना चोर ठरविल्याबद्दल सुरत कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यांची खासदारकी कायदेशीर तरतुदीनुसार रद्द झाली. या खटल्यात […]

बसपा आणि टीएमसीसह अनेक पक्षांना धक्का, लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हिरावून घेतला जाण्याची शक्यता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणूक आयोग 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांची नवीन यादी जारी करू शकतो. निवडणूक आयोग सध्या देशातील अशा राजकीय […]

सीबीआयचा हीरक महोत्सवी कार्यक्रम आज, पंतप्रधान मोदी पोस्टल स्टॅम्प आणि नाणे जारी करणार, एजन्सीचे ट्विटर हँडलही लॉन्च करणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय 3 एप्रिल रोजी आपल्या स्थापनेचा हीरक महोत्सव साजरा करणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे […]

थरूर म्हणाले- काँग्रेसचा प्रमुख असतो, तर भाजपच्या विरोधात छोट्या पक्षांना सोबत आणले असते

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येतील, असा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान, काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले […]

WATCH : द काँग्रेस फाइल्स शो, पहिल्या भागात 4.82 लाख कोटींच्या घोटाळ्यांचा उल्लेख, दुसऱ्या भागात पेंटिंगच्या नावावर खंडणीचा खेळ

प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस आणि भाजपमध्ये सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ युद्ध सुरू झाले आहे. अदानी प्रकरण आणि राहुल यांच्या सदस्यत्वाबाबत भाजपच्या विरोधात प्रश्नांची सरबत्ती […]

खलिस्तान्यांची आसामच्या मुख्यमंत्र्यांना धमकी, म्हणाले- आमची लढाई सरकारशी, मध्ये पडू नका!

वृत्तसंस्था गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना खलिस्तान समर्थक वारीस पंजाब देचा प्रमुख अमृतपाल सिंग याच्या साथीदारांविरुद्ध कारवाईवरून धमकी मिळाली आहे. शीख फॉर […]

बंगालच्या हुगळीत मिरवणुकीदरम्यान हिंसाचार, दगडफेक-जाळपोळ; भाजप आमदार विमान घोष जखमी, 12 जणांना अटक

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या हुगळीत रविवारी दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला. मिरवणुकीदरम्यान रिसरा परिसरात जोरदार दगडफेक झाली. यानंतर वाहनांना आग लावण्यात आली. हिंसक जमावाला […]

दिल्लीत विरोधकांची बैठक, 20 पक्षांचा सहभाग : स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली महिनाभरात दुसऱ्यांदा महासभा; 2024च्या रणनीतीवर चर्चा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली आज […]

Giriraj Singh

रामनवमीला बिहार, पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या हिंसाचारावर केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह संतापले, म्हणाले…

ताजियावर कोणी गोळीबार, बॉम्बस्फोट आणि दगडफेक केली का? असा प्रश्नही विचारला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रामनवमीच्या दिवशी देशभरात अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक आणि गोळीबाराच्या […]

Assam CM Himanta Biswa Sarma

आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांचा केजरीवालांवर जोरदार पलटवार म्हणाले…

आसामचे लोक ‘आम’ नसून ‘खास’ असल्याचा लगावला टोला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी […]

Jaishankar On Khalistan: ‘आता तो भारत नाही जो तिरंग्याचा अपमान सहन करेल’, ब्रिटनमधील ‘त्या’ घटनेवर जयशंकर यांची तिखट प्रतिक्रिया

”…जर त्यांनी सुरक्षा दिली नाही तर भारतातूनही प्रतिक्रिया येईल.” असंही जयशंकर म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी (०२ […]

CM Shinde aayodhya

CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिल रोजी अयोध्येला जाणार; आमदार, खासदारांसह घेणार प्रभू रामाचं दर्शन!

”अयोध्या आमच्यासाठी भावना श्रद्धेचा विषय आहे, याकडे आम्ही राजकारण म्हणून बघत नाही.”, असंही मुख्यमंत्री शिदेंनी सांगितलं आहे. विशेष प्रतिनिधी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौऱ्याची […]

CM Yogi New

योगी सरकारचा मोठा निर्णय; उत्तरप्रदेशचे विद्यार्थी आता मुघलांचा इतिहास शिकणार नाही

यासोबतच नागरिकशास्त्राच्या पुस्तकातून अमेरिकन वर्चस्व हा धडाही काढून टाकण्यात आला आहे. विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारने (यूपी सरकारने) यूपी बोर्ड आणि सीबीएसई बोर्डाच्या […]

Bangal fire

West Bengal Violence: पश्चिम बंगालमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार ; भाजप खासदाराच्या कार्यक्रमात जाळपोळ आणि दगडफेक

शोभायात्रेत महिला आणि लहान मुलांवर दगडफेक करण्यात आली. विशेष प्रतिनिधी West Bengal Hooghly Violence:  पश्चिम बंगालमध्ये आज (२ एप्रिल) पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला. हुगळीत भाजपच्या […]

बिहार : ४० पैकी ४० जागा द्या, दंगा करणाऱ्यांना उलट लटकवून वठणीवर आणू – अमित शाह

‘’नितीश कुमारांसाठी आता भाजपाचे दरवाजे कायमचे बंद.’’ असंही यावेळी शाह म्हणाले. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहामधील नवदा येथे आज (रविवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी […]

वीर सावरकर गौरव यात्रेत मुख्यमंत्र्यांचे ठाणे भगवामय – सावरकरमय!!

  वीर सावरकर गौरव यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे शहर आज सावरकरमय आणि भगवामय झाले.   राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केल्याबद्दल त्यांच्या निषेधार्थ शिवसेना-भाजप […]

Kejariwal delhi schol

केजरीवालांच्या राज्यात शिक्षणाचा खेळखंडोबा ; दिल्लीत सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी शिक्षकांनाच लिहाव्या लागताय उत्तरपत्रिका

नववी आणि अकरावीचा निकाल खूपच खराब लागला आहे; ९६ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी नापास झाल्याची स्थिती आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये […]

सावरकर मुद्द्यावर गोची झालेल्या काँग्रेसचा हिंदुत्वाचा अजेंडा; मध्य प्रदेशात मुख्यालयावर फडकला भगवा झेंडा!!

प्रतिनिधी भोपाळ : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर गोची झालेल्या काँग्रेसचा आता हिंदुत्वाचा अजेंडा बाहेर आला आहे. त्यातून मध्य प्रदेशातल्या काँग्रेस मुख्यालयावर भगवा झेंडा फडकला आहे!!Hindutva […]

मानहानीप्रकरणी राहुल गांधी उद्या सुरत सत्र न्यायालयात दाद मागणार, आणखी एका खटल्यात पाटणा कोर्टात हजेरी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर आणि लोकसभा सदस्यत्व गमावल्यानंतर राहुल गांधी सोमवारी सुरत न्यायालयात अपील दाखल करणार आहेत. पक्षाची कायदेशीर टीम गुजरातमध्ये […]

आतापर्यंतची सर्वात मोठी डेटा चोरी, भामट्याने 66.9 कोटी लोकांचा डेटा विकला, लष्करी आणि सरकारी अधिकारीही बळी

वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणाच्या सायबराबाद पोलिसांनी 66.9 कोटी लोक आणि कंपन्यांचा डेटा चोरणाऱ्या व्यक्तीला शनिवारी अटक केली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी डेटा चोरी असल्याचे […]

कर्नाटक निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये दुफळी! सिद्धरामय्या यांच्या मुलाचा खुलासा- वडिलांना मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा

प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकात पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. काँग्रेसने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही, मात्र माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात