भारत माझा देश

WATCH : मणिपूर हिंसेवर सोनिया गांधींचा व्हिडिओ संदेश, हिंसेने सर्वसामान्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले, शांततेचे आवाहन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल एक व्हिडिओ संदेश जारी केला. यामध्ये सोनिया म्हणाल्या, […]

मेहबूबा मुफ्तींचे पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन- अमरनाथ यात्रेकरूंची सेवा करा, काश्मिरियत दाखवण्याची ही सुवर्णसंधी

वृत्तसंस्था श्रीनगर : पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी अमरनाथ यात्रेदरम्यान यात्रेकरूंची सेवा करण्यास सांगितले. त्या म्हणाल्या की- ही तीर्थयात्रा देशाला काश्मिरियतची […]

पंतप्रधान मोदींच्या स्टेट डिनरसाठी फर्स्ट लेडी जिल बिडेन यांनी केली खास तयारी; मेन्यूत बाजरीचा केक, मशरूमसारख्या पदार्थांचा समावेश

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या राज्य दौऱ्यावर आहेत. PM मोदींनी 21 जून रोजी संयुक्त राष्ट्रात आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे नेतृत्व केले. ते आज […]

केरळमध्ये विवाह नोंदणी करताना धर्माचा उल्लेख आवश्यक नाही, सरकारने जारी केले परिपत्रक

वृत्तसंस्था कोची : केरळमध्ये विवाह नोंदणीच्या वेळी आता रजिस्ट्रार पती-पत्नीला त्यांच्या धर्माबद्दल विचारू शकणार नाहीत. जोडप्याकडून फक्त वय आणि लग्नाचा पुरावा विचारला जाईल. राज्य सरकारने […]

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या संयुक्त राष्ट्र संघात गिनीज बुकात वर्ल्ड रेकॉर्ड!!

वृत्तसंस्था न्यूयॉर्क : आज 21 जून 2023 आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त जगभरात कार्यक्रम झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रांगणात योगाभ्यास केला यावेळी […]

Manipur Violence : अमित शाह यांनी मणिपूर हिंसाचार संदर्भात बोलावली सर्वपक्षीय बैठक

विशेष प्रतिनिधी विरोधी पक्ष सर्वपक्षीय बैठकीची सातत्याने मागणी करत होते. नवी दिल्ली :  मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने 24 जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली […]

रॅपर हनी सिंगला गोल्डी बराडकडून जीवे मारण्याची धमकी!

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांड प्रकरणी गोल्डी बराड फरार आहे. विशेष प्रतिनिधी चंदीगड : पंजाबी गायक सिद्धू मूसवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गोल्डी बराड याने […]

दिल्ली विमानतळावर इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; एकाच महिन्यातील दुसरी घटना!

वैमानिकाने तातडीने एटीसीला याची माहिती दिली आणि… विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इंडिगो विमानाचे दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. दिल्ली-डेहराडून मार्गावरील विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड […]

अभिनेत्री प्राजक्ता माळीने चाहत्यांसोबत साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन.

108 सूर्यनमस्कारांचं चॅलेंज घेतं चहात्यांनाही घालायला लावले सूर्यनमस्कार .  विशेष प्रतिनिधी पुणे : आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. आज सर्वत्र योग दिन उत्साहात साजरा होताना […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र संघात योगाभ्यास करत असतानाच सोनिया गांधींचा मणिपूर हिंसाचाराबाबत व्हिडिओ संदेश

वृत्तसंस्था न्यूयॉर्क : आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्कच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रांगणात योगाभ्यास करत असतानाच इकडे भारतात काँग्रेसच्या माजी अध्यक्ष […]

‘2024 ची निवडणूक भाजपसोबत लढणार’, अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर जीतनराम मांझींची घोषणा!

काही दिवस दिल्लीत राहून एनडीएच्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचेही सांगितले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष युती करत आहेत. […]

पंजाब मध्ये आम आदमी पार्टी सरकारकडून राज्यपालांचा अपमान; सरकारी हेलिकॉप्टर नाही वापरणार, बनवारीलाल पुरोहितांचे कडक प्रत्युत्तर

वृत्तसंस्था चंदीगड : केंद्रातील भाजप सरकार विरुद्ध भाजपेतर राज्यांचा द्वेष एवढा वाढला आहे की, केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राज्यपालांचा अपमान करण्याची संधी पश्चिम बंगाल आणि […]

टाटांची एअरबस-बोईंगसोबत खरेदी करारावर स्वाक्षरी, एअर इंडियाला मिळणार 470 विमाने

वृत्तसंस्था नवी दिल्ली : टाटा समूहाची एअरलाइन एअर इंडियाने मंगळवारी (20 जून) एअरबस आणि बोईंगसोबत 470 विमाने खरेदी करण्यासाठी खरेदी करार केला. एअर इंडियाने ट्विटरवर […]

मणिपूरमधील इंटरनेट बंदी 25 जूनपर्यंत वाढवली, शाळाही 1 जुलैपर्यंत बंद; आधी कोरोना आणि आता हिंसाचाराचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर

प्रतिनिधी इंफाळ : मणिपूरमध्ये 3 मे रोजी सुरू झालेला हिंसाचार मंगळवारीही शांत झाला नाही. परिस्थिती पाहता 4 मेपासून बंद असलेल्या शाळांच्या सुट्या पुन्हा एकदा वाढवण्यात […]

चीनचा विस्तारवाद आणि आक्रमकता याविषयी भारत – अमेरिकेला समान चिंता; ध्रुव जयशंकर यांचे प्रतिपादन

वृत्तसंस्था वॉशिंग्टन डीसी [यूएस] (एएनआय) : आंतरराष्ट्रीय जगतात चीनचा वाढता प्रभाव, चिनी विस्तारवाद आणि आक्रमकता यांची भारत आणि अमेरिका यांना समान चिंता आहे असे परखड […]

International Yoga Day : पंतप्रधान मोदींचे अमेरिकेतून देशाला संबोधन; योग ही जागतिक चळवळ बनल्याचे प्रतिपादन

वृत्तसंस्था न्यूयॉर्क : योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतून भारतवासीयांना संबोधित केले. पीएम मोदी म्हणाले की, मी व्हिडिओ संदेशाद्वारे तुम्हा सर्वांशी जोडलो आहे, परंतु […]

इसवी सन 2100 पर्यंत हिमालयातील 75% हिमशिखरे वितळणार, 8 देशांतील 200 कोटी लोकांना धोका; गंगेसह 12 नद्या संकटात

वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिमालयातील हिमशिखरे वेगाने वितळत आहेत. शास्त्रज्ञांनी अंदाज वर्तवला आहे की, इसवी सन 2100 पर्यंत हिमालयातील 75% हिमशिखरे वितळतील. यामुळे हिमालयाच्या खाली […]

गडकरी म्हणाले- ट्रकमध्ये आता एसी केबिन असतील, 2025 पासून ते अनिवार्य करणार, चालकांचे आरोग्य चांगले राहील

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2025 पासून ट्रकचालकांसाठी वातानुकूलित केबिन अनिवार्य होणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी ही घोषणा केली. देशातील […]

चीनने भारताच्या वॉन्टेड दहशतवाद्याला वाचवले, साजिद मीरला ग्लोबल टेररिस्ट घोषित व्हायचा राहिला, मुंबई हल्ल्याचा आरोपी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुंबई 26/11 हल्ल्यातील लष्कर-ए-तय्यबाचा वॉन्टेड दहशतवादी साजिद मीर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव चीनने रोखला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या […]

Free Vaccine For Everyone In 24 Days The Figure Reached 30 To 40 Crores, Minister Mandaviya Tweeted

बनावट औषधांवर भारताचे शून्य सहनशीलतेचे धोरण, ७१ कंपन्यांना नोटीस – आरोग्यमंत्री मांडविया

१८ कंपन्यावर बंदीची कारवाई करण्याचे आदेशही दिले गेल आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली  : केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे की भारत बनावट […]

मुंबई महापालिका घोटाळ्याच्या एसआयटी चौकशीतून अनेकजण होणार नागडे; फडणवीसांचा टोला

प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या एसआयटी चौकशीतून अनेकांचा बुरखा फाटणार आणि अनेक नागडे होणार आहेत, त्यामुळेच वैफल्यातून ते आक्रोश करीत असल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

Karnataka : हुबळी-धारवाड महापालिकच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाचा विजय

महापालिकेत सत्तेत येण्याचे काँग्रेसचे स्वप्न भंगले विशेष प्रतिनिधी हुबळी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 2023 मध्ये अपयश आलेल्या भाजपासाठी मंगळवार हा आनंदाची बातमी देणारा दिवस होता. […]

Rajasthan Election 2023 : राजस्थानमध्ये भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल?, राज्य प्रभारींचा खुलासा!

‘’काँग्रेसने आधी स्वत:चे घर सुस्थितीत आणावे आणि नंतर राज्य सुरळीत करण्यासाठी पुढे जावे.’’ असा टोलाही लगावला. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  राजस्थानसह पाच राज्यांमध्ये या […]

जागतिक राजकारणात भारताची नवी भूमिका सखोल, व्यापक आणि उच्चतम; अमेरिका दौऱ्याआधी मोदींची वॉल स्ट्रीट जर्नलला मुलाखत

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : भारत आता विकसित होण्याच्या अशा वळणावर उभा आहे की जागतिक राजकारणात भारताची भूमिका संकुचित राहिलेली नाही तर ती अधिक सखोल व्यापक आणि […]

हिंसाचार थांबवा अन्यथा परिणामांना सामोरे जा, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा; बिरेन सिंह पीडितांसाठी 4000 प्रीफॅब्रिकेटेड घरे बांधणार

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या कुकी-मेईतेई हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी मदत शिबिरांना भेट दिली. सोमवारी सायंकाळी ते बिरहरी कॉलेज, खुंद्रकपम, हिंगण […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात