भारत माझा देश

अविश्वास प्रस्तावावर विरोधी ऐक्य INDIA ला बसू शकतो धक्का, फुटीची दाट शक्यता

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात विरोधकांकडून आणल्या जाणाऱ्या अविश्वास प्रस्तावावर सत्ताधारी एनडीएने जोरदार तयारी केली आहे. एनडीएची संख्या पाहता, या […]

झारखंडचे सीपीएम नेते सुभाष मुंडा यांची हत्या, कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या!

भाजपने झारखंडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवरून राज्य सरकारवर केली टीका विशेष प्रतिनिधी रांची : झारखंडची राजधानी रांची येथील दलादली भागात सीपीआय (एम) नेते सुभाष मुंडा यांची […]

PM किसानचा 14वा हप्ता आज येणार, पण 3 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार नाही, अशी चेक करा यादी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या चार महिन्यांपासून 12 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांची चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा आज संपणार आहे. पीएम किसान 27 जुलै रोजी म्हणजेच आज […]

ईडी संचालक मुदतवाढीसाठी केंद्र पुन्हा सुप्रीम कोर्टात; आज होणार सुनावणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सक्त वसुली संचालनालयाचे (ईडी) संचालक संजयकुमार मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारने पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सरकारने बुधवारी […]

“आमच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील टॉप-3 अर्थव्यवस्थांपैकी एक असेल” – पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास!

भारत मंडपम हे भारताच्या भव्यतेचे आणि इच्छाशक्तीचे दर्शन असल्याचेही म्हणाले आहेत. विशेष  प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कम कन्व्हेन्शन […]

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले ‘भारत मंडपम’चे उद्घाटन, जाणून घ्या वैशिष्ट्ये

सप्टेंबरमध्ये या परिसरात G-20 नेत्यांची बैठक प्रस्तावित आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ITPO प्रगती मैदानाचे उद्घाटन केले. त्याला ‘भारत […]

Arrest new

लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी विक्रम ब्रारला UAE मधून आणून NIAने केली अटक

सिद्धू मुसेवाला हत्याकांडात सहभाग, शिवाय टार्गेट किलिंग आणि खंडणीसह 11 गुन्ह्यांमध्ये वाँटेड होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एनआयएने लॉरेन्स बिश्नोईचे जवळचे सहकारी विक्रमजीत सिंग […]

निधी वाटपावरून ठाकरे गटापाटोपाठ आता काँग्रेस कडून अजितदादा अडचणीत; काँग्रेसचा कोर्टात जाण्याचा इशारा

प्रतिनिधी मुंबई :  निधी वाटपाच्या मुद्द्यावर शिंदे – फडणवीस सरकारच्या अर्थमंत्री अजित पवार पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. निधी वाटपात अन्याय झाल्याचा मुद्दा आधी ठाकरे […]

शेतकऱ्याचा नाद करायचा नाय! फक्त टोमॅटो विकून मिळवला कोट्यवधीचा नफा

जाणून घ्या, हा शेतकरी कोण आहे आणि कशाप्रकारे नफा मिळाला विशेष प्रतिनिधी विशाखापट्टणम : देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असून ते उतरण्याचे नाव घेत नाहीत. […]

पुरस्कार परत करण्याला आळा घालण्याची तयारी; संसदीय समितीने म्हटले- पुरस्कारप्राप्त व्यक्तीकडून शपथपत्र घ्यावे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत देशात पुरस्कार परत करण्याचा ट्रेंड वेगाने वाढला आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी संसदीय समितीने शपथपत्र लिहून घेण्याची शिफारस केली […]

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या 6 न्यायाधीशांना जिवे मारण्याच्या धमक्या; पाकिस्तानी खात्यात 50 लाख जमा करण्याची मागणी

वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने न्यायालयाचे जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) मुरलीधर यांना कॉल आणि […]

कोळसा घोटाळ्यात दोषी विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांना 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; बाकीच्या आरोपींना 3 वर्षांचा तुरुंगवास!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : छत्तीसगडमधील कोळसा खाणी वितरण घोटाळा प्रकरणात दोषी आढळलेले काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना दिल्लीतील […]

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, सुरक्षा दलाच्या दोन बसेस उपद्रवींनी पेटवल्या!

हिंसाचारात आतापर्यंत १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला विशेष प्रतिनिधी इंफाळ : मणिपूरमधील हिंसाचार अद्याप  थांबलेला नाही. आज (बुधवार) कांगपोकपी जिल्ह्यात उपद्रवींनी सुरक्षा दलाच्या दोन […]

मोदी सरकार विरुद्ध I.N.D.I.A आघाडीच्या अविश्वास प्रस्तावाला केसीआर यांच्य BRS ची साथ!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदेत खेचून आणून चर्चा घडवायला भाग पाडण्यासाठी विरोधी इंडिया आघाडीने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर I.N.D.I.A आघाडी […]

Rajnath singh new

Kargil Vijay Diwas : राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानसह चीनला कडक इशारा, म्हणाले ‘गरज पडली तर आम्ही…’

युद्ध हे अणुबॉम्बने नाही तर धैर्याने लढले जाते, असंही म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी लडाख : 24 व्या ‘कारगिल विजय दिवस’ निमित्त, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ […]

WFI : ब्रजभूषण सिंह आणि त्यांचा परिवार भारतीय कुस्ती महासंघ बाहेर; फक्त एका जावयाला उरला मताधिकार!!; पवार निष्ठांचेही वर्चस्व मोडीत

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघावर (WFI) वर्चस्व राखून असलेल्या ब्रजभूषण सिंह आणि त्यांचा परिवार आता कुस्ती महासंघाच्या निवडणुकीच्या परिघाबाहेर फेकला गेला आहे. […]

पंतप्रधान मोदींनी 2019 मध्येच विरोधकांना दिले होत्या, 2023 मध्ये अविश्वास ठराव आणण्याच्या “शुभेच्छा”!!; व्हिडिओ व्हायरल

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या मुदतीच्या अखेरच्या वर्षात 2023 मध्ये आज 26 जुलै रोजी काँग्रेस सह सर्व विरोधी पक्ष लोकसभेत […]

आंबेडकरांचा फोटो तामिळनाडूच्या कोर्टात राहणार, आधी परिपत्रक जारी झाल्याची बातमी होती, आता मंत्री म्हणाले- आदेश दिला नाही

वृत्तसंस्था चेन्नई : मद्रासचे कायदा मंत्री एस. रघुपती यांनी सोमवारी (24 जुलै) स्पष्ट केले की, उच्च न्यायालयाने आंबेडकरांचा फोटो कोर्टरूममधून हटवण्याचा कोणताही आदेश कनिष्ठ न्यायालयांना […]

सहारा रिफंड पोर्टलवर तब्बल 7 लाख अर्ज, 158 कोटींचे क्लेम; पहिल्या टप्प्यात 4 कोटी गुंतवणूकदारांना मिळेल परतावा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सहारा को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या 7 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांनी ‘CRCS-सहारा रिफंड पोर्टल’ वर परतावा मिळण्यासाठी सुमारे 158 कोटी रुपयांचा दावा केला आहे. केंद्रीय […]

कोट्यधीश चोर पोलिसांच्या ताब्यात, तिहारहून बंगालला नेले, 23 प्रकरणांत गुन्हेगार; मुंबई-पुण्यात कोट्यवधींची मालमत्ता

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधाननगर पोलिसांच्या हाती 24 जुलै रोजी एका कोट्यधीश चोराला बेड्या घातल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी नदीम कुरेशीने 25 वर्षांत 14 राज्यांमध्ये […]

मणिपूरमध्ये 83 दिवसांनंतर इंटरनेट बहालीचे आदेश, ब्रॉडबँड सेवा अटींसह उपलब्ध होणार

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये 3 मेपासून 83 दिवसांच्या हिंसाचारानंतर अंशत: इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. म्हणजेच काही अटींसह राज्यात ब्रॉडबँड […]

दिल्लीत केंद्राच्या अध्यादेशाला मंत्रिमंडळाची मंजुरी; आता संसदेत मांडणार; ‘आप’सह अनेक विरोधी पक्षांचा विरोध

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना-बदलीवर नियंत्रण ठेवण्याशी संबंधित अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. आता केंद्र […]

मणिपूरमध्ये जवानाकडून महिलेचा विनयभंग; व्हिडिओ आल्यानंतर बीएसएफने केले निलंबन, गुन्हा दाखल

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूर हिंसाचारात महिलांच्या विनयभंगाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये बीएसएफ जवान एका किराणा दुकानात महिलेचा विनयभंग करताना दिसत आहे. इंफाळचा […]

केंद्राविरोधात विरोधक आणणार अविश्वास प्रस्ताव; शहा यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी, पोस्टर झळकावले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : बुधवारी विरोधक केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव आणणार आहेत. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. Opposition to move […]

सहकारातून स्वाहाकाराची मनमानी करणाऱ्यांना मोदी सरकारचा चाप; बहुचर्चित सहकार सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सहकारातून स्वाहाकार आणि राजकारणाची मनमानी करणाऱ्यांना अखेर केंद्रातील मोदी सरकारने चाप लावला. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात