भारत माझा देश

एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे प्रतिबिंब; पंतप्रधान मोदींचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संपूर्ण देशाने आज अंगीकृत केलेली एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचेच प्रतिबिंब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमध्ये […]

लैंगिक सुखाची मागणी, बॅड टच… 2 FIR; 7 तक्रारींमध्ये महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर काय-काय आरोप केले? वाचा सविस्तर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजप खासदार आणि कुस्तीपटू संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी आघाडी उघडली आहे. अलीकडेच सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली पोलिसांनी […]

राहुल गांधींनी केले पंतप्रधान मोदींच्या परदेशी भूमीवरच्या वाटचालीचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून तिथे ते सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. संस्था कमकुवत करणे, विरोधकांना त्रास […]

सरसंघचालक म्हणाले- इस्लामची उपासना भारतातच सुरक्षित, काही धर्म भारताबाहेरचे होते, बाहेरचे तर गेले; आता सुधारणा आपली जबाबदारी

विशेष प्रतिनिधी नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी नागपुरातील एका कार्यक्रमात इस्लाम आणि उपासना यांच्यात सुसंवाद राखण्याविषयी सांगितले. ते म्हणाले, […]

राहुल गांधी यांनी मुस्लिम लीगला दिले धर्मनिरपेक्ष पक्षाचे प्रमाणपत्र, भाजपचा पलटवार- असे सांगणे त्यांची मजबुरी!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. येथे वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाऊन ते भाजपच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. आता […]

एसटी कंडक्टर – प्रवाशांमधले सुट्ट्या पैशांवरून वाद संपुष्टात; लवकरच अँड्रॉइड तिकीट मशीन वरून बुकिंग!!

प्रतिनिधी मुंबई : एसटीमधील प्रवासी आणि वाहक यांच्यामध्ये सुट्या पैशावरून होणारा वाद लवकरच संपुष्टात येणार आहे. येत्या १५ जूनपर्यंत राज्यभरातील ३५ हजार कंडक्टरांना ३८ हजार […]

राहुल गांधींचा अमेरिकेचा “भाषण दौरा” संपला की मोदींचा “कृती दौरा” सुरू; “मेक इन इंडिया” जेट फायटर्स इंजिन बनविण्याचा होणार करार!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात लोकशाही नाही. भारतात विरोधी पक्षांची मुस्कटदाबी होते आहे. नफरत की दुकान बंद मोहब्बत की दुकान शुरु, वगैरे भाषणांचा राहुल […]

ईडीचा दावा – सरकारी साक्षीदाराने मनीष सिसोदियांना लाच दिली, आरोपपत्रात खुलासा- गोवा निवडणुकीत ‘आप’ने मद्य घोटाळ्याचा पैसा वापरला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात असे उघड झाले आहे की, आरोपी अमित अरोरा याने […]

बिहारमधून महाराष्ट्रातल्या मदरशांमध्ये घेऊन चाललेल्या 59 मुलांची भुसावळ, मनमाड रेल्वे स्टेशनवर सुटका; म्होरक्यासह मदरशांमधील 5 शिक्षकांना अटक

प्रतिनिधी मुंबई : भुसावळ आणि मनमाड रेल्वे स्थानकावर ५९ अल्पवयीन मुलांची आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त पथकाने सुटका केली आहे. बिहारमधून महाराष्ट्रातील मदरशात जाणाऱ्या २९ अल्पवयीन […]

केंद्राच्या अध्यादेशाविरोधात ओवैसींचे केजरीवाल यांना समर्थन नाही, केजरीवाल यांचा कट्टर हिंदुत्वावर विश्वास, त्यांनी कलम 370 वर भाजपला पाठिंबा दिल्याचे कारण

प्रतिनिधी हैदराबाद : केंद्राच्या अध्यादेशाविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देणार नसल्याचे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी बुधवारी सांगितले.Owaisi’s no […]

गॅसच्या दरांत मोठी घट; व्यावसायिक सिलेंडर 83.5 रुपयांनी स्वस्त!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी बातमी आहे. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या (LPG Gas) किमतीत मोठी कपात झाली आहे. आता 19 किलोच्या व्यावसायिक […]

40 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता संपुष्टात, आणखी 100 महाविद्यालयांवर टांगती तलवार; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची कारवाई

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) ठरवून दिलेल्या मानकांचे पालन न केल्यामुळे गेल्या दोन महिन्यांत देशातील सुमारे 40 वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांची मान्यता गमावली […]

आजपासून सर्वसामान्यांना पाहता येणार राष्ट्रपती भवन, आधी करा ऑनलाइन बुकिंग, आठवड्यातून 6 दिवस सुविधा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पुढाकाराने राष्ट्रपती भवन आठवड्यातील 6 दिवस सर्वसामान्यांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जूनपासून सामान्य नागरिकांना […]

बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकून एलन मस्क पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक, पाहा टॉप 10 श्रीमंतांची यादी

प्रतिनिधी नवी दिल्ली : जगातील टॉप अब्जाधीशांच्या यादीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. टेस्ला, स्पेसएक्स आणि ट्विटरसारख्या कंपन्यांचे मालक एलन मस्क पुन्हा जगातील सर्वात श्रीमंत […]

स्मृती इराणींचा काँग्रेसवर पलटवार : मी अमेठीतच आहे, माजी खासदारांना शोधायचे असेल तर अमेरिकेत पाहा..!

प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि काँग्रेस नेत्यांमध्ये ट्विटर वॉर सुरू झाले आहे. बुधवारी (31 मे) काँग्रेसने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा […]

पहिलवानांच्या समर्थनार्थ आज महापंचायत, ममता बॅनर्जींचा मोर्चा, काय म्हणाले राजनाथ सिंह आणि अनुराग ठाकूर? वाचा टॉप 10 मुद्दे

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंचा पाठिंबा वाढत आहे. बुधवारी (31 मे) देशातील अनेक […]

आजपासून देशात झाले हे 5 मोठे बदल, LPG सिलिंडर स्वस्त, इलेक्ट्रिक बाइक घेणे महाग

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आजपासून जून (जून 2023) महिना सुरू झाला असून प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्यातही अनेक मोठे बदल घडले आहेत. 1 जून 2023 […]

राजस्थानमध्ये सरकार 100 युनिट वीज मोफत देणार, निवडणुकीच्या वर्षात मुख्यमंत्री गेहलोत यांची मोठी घोषणा

प्रतिनिधी जोधपूर : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात महिन्याला 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांचे वीज […]

“हा” 2013 चा भारत नाही, देशाची व्यापक आर्थिक सुधारणांच्या दिशेने वाटचाल; मॉर्गन स्टॅनले रिसर्च रिपोर्टचा निर्वाळा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातले मोदी सरकार बहुमत असूनही आर्थिक सुधारणांच्या दिशेने सावधगिरीने पावले टाकत असल्याच्या असल्याच्या आशंका रिफॉर्मिस्ट अर्थशास्त्रज्ञ घेत असतात. मात्र त्यांच्या […]

काँग्रेसचा सगळ्यांना “समान न्याय”, जनतेला लुटण्यात भेदभाव नाय; पंतप्रधान मोदींचे अजमेर मधून शरसंधान!!

वृत्तसंस्था अजमेर : काँग्रेस नेहमी गरिबांची भाषा बोलते. काँग्रेस सगळ्यांना “समान न्यायाने” वागणूक देते, हे खरेच आहे. कारण जेव्हा लुटायची वेळ येते, तेव्हा काँग्रेस अजिबात भेदभाव […]

कुस्तीगीर आंदोलनात शेतकरी आंदोलनाचे रिपिटेशन; वाचा दिल्ली – कोलकात्ता कनेक्शन!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधात ऑलिंपिक पदक विजेत्या कुस्तीगीर साक्षी मलिक, दिनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी […]

अन्न हे पूर्णब्रह्म : 1 लाख कोटींच्या अन्नभांडार योजनेला मोदी सरकारची मंजूरी; 2150 टनांपर्यंत धान्य साठवणूक क्षमता वाढणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अन्न हे पूर्णब्रह्म या भारतीय संस्कृतीला अनुसरून केंद्रातील मोदी सरकारने तब्बल 1 लाख कोटी रुपयांच्या अन्न भांडार योजनेला मंजुरी दिली आहे. […]

कुस्तीगीरांचे फक्त दावे, ब्रजभूषण सिंहांच्या विरोधात पुरावेच नाहीत; दिल्ली पोलिसांची माहिती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय कुस्तीगीर महासंघाचे मावळते अध्यक्ष खासदार ब्रजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीगीरांनी लैंगिक छळाचे आरोप केले असले तरी प्रत्यक्षात त्यांना अटक करण्याएवढे पुरावेच […]

मान्सूनचा वाढला वेग, उद्या केरळमध्ये पोहोचणार; 15 जूनपासून देशातील बहुतांश भागांत पावसाची शक्यता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 19 मेपासून अंदमान आणि निकोबार बेटांवर अडकलेल्या नैऋत्य मान्सूनने 29 मे रोजी वेग पकडला. 15 जूनपासून देशातील बहुतांश भागात पावसाला सुरुवात […]

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात दावा : सध्याचे संकट काहीच नाही, पाकिस्तानात पुढच्या काही महिन्यांत अन्नाचे दुर्भिक्ष्य आणखी वाढेल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानमधील आर्थिक संकटासोबतच राजकीय संकटही गडद होत आहे. मात्र, त्याचा सर्वाधिक फटका देशातील गरीब आणि मध्यमवर्गाला बसला आहे. कहर म्हणजे पाकिस्तानात […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात