भारत माझा देश

भोपाळमध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, सहा जवान होते सवार

बेरासियाच्या डूमरिया गावात बांधलेल्या धरणाजवळ  हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले. विशेष प्रतिनिधी भोपाळ  : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे भारतीय […]

पंतप्रधान मोदींचा आज तेलंगणा दौरा, १३ हजार ५०० कोटींचे प्रकल्प भेट देणार

रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि उच्च शिक्षण यांसारख्या प्रकल्पांचा आहे समावेश . विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार, 1 ऑक्टोबर) […]

Asian Games 2023 : हॉकीमध्ये भारताचा पाकिस्तानवर ऐतिहासिक अन् दणदणीत विजय

भारताच्या या  ऐतिहासिक विजयात कर्णधार हरमनप्रीत सिंगने चार गोल केले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2023 मध्ये चीनमधील हांगझोऊ येथे होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत […]

राहुल गांधी ओबीसी सचिवांविषयी विचारतात, पण काँग्रेसच्या राजवटीत ओबीसी सचिव होते किती??, वाचा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने नव्या संसदेत 33% महिला आरक्षण विधेयक संमत करून घेतल्यानंतर नवीन मुद्दा हाताशी असावा म्हणून राहुल गांधींनी जातनिहाय […]

तामिळनाडू : कुन्नूरमध्ये पर्यटकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; ८ ठार, ३५ जखमी

प्राथमिक तपासात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचे समोर आले आहे. विशेष प्रतिनिधी कुन्नूर : तामिळनाडूमधील कुन्नूरमधील मारापलमजवळ पर्यटक बस दरीत कोसळल्याने ३५ जण जखमी झाले तर […]

rbi report no fresh supply of 2000 notes in fy21 500 denomination highest in volume

महत्त्वाची बातमी : दोन हजाराच्या नोटा बदलण्याची तारीख वाढवली, RBIने जारी केले नवीन परिपत्रक

जाणून घ्या, आता नोट बदलण्याची अंतिम तारीख काय असणार? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने यावर्षी 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या […]

Asian Games 2023 : भारतासाठी आज ठरला सर्वोत्तम शनिवार; हॉकीत पाकिस्तानचा 10 – 2 प्रचंड धुव्वा; टेनिस, टेबल टेनिस, अथलेटिक्स मध्ये पदकांची लयलूट!!

वृत्तसंस्था होंगजू : चीन मधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आजचा दिवस भारतासाठी सर्वोत्तम शनिवार ठरला. टेनिस, टेबल टेनिस, अथलेटिक्स, स्क्वाश या सर्व क्रीडा प्रकारांमध्ये भारत आणि […]

टेबल टेनिस मधले चीनचे वर्चस्व मोडीत; भारतीय महिलांचे पदक निश्चित!!

वृत्तसंस्था होंगजू : चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने टेबल टेनिस मधले चीनचे अनेक दशकांचे वर्चस्व मोडून काढत आपले पदक निश्चित केले. […]

NIA

केरळ ट्रेन जाळपोळ प्रकरण: कट्टरपंथी व्हिडिओ पाहून शाहरुख झाला जिहादी; NIAच्या आरोपपत्रात अनेक खुलासे

एनआयएने आरोपपत्रात अनेक खुलासे केले आहेत. विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली :  केरळ ट्रेन जाळपोळ प्रकरणातील एकमेव आरोपीविरुद्ध एनआयएने आरोपपत्र तयार केले आहे. शाहरुख सैफी असे […]

Asian Games 2023: भारताने स्क्वॉशमध्ये इतिहास रचला, पाकिस्तानला हरवून सुवर्णपदक जिंकले

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत प्रत्येक खेळात चांगली कामगिरी करत आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली  : भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा -2023 मध्ये आतापर्यंत एकूण १० वे […]

2000 च्या नोटा बदलायला सरकारची पहिली मुदतवाढ; 7 ऑक्टोबरपर्यंत बदलता येणार नोटा!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RBI बँकेत 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची किंवा इतर नोटांसोबत बदलण्याची तारीख 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. ही […]

Asian Games 2023: रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसलेच्या धडाकेबाज खेळीने भारताला टेनिसमध्ये मिळाले सुवर्ण

खरंतर या भारतीय जोडीने अंतिम सामन्यातील पहिला सेट गमावला होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक आले […]

कुपवाडाच्या माछिल सेक्टरमध्ये दोन दहशतवादी ठार, LOC वर घुसखोरीचा मोठा प्रयत्न फसला

परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. माछिल सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना […]

महिला आरक्षण विधेयक मंजूर होताच विरोधकांचा महिलांमध्ये जातीवादी फूट पाडण्याचा डाव; मोदींचा घणाघात

वृत्तसंस्था बिलासपूर : देशात महिला आरक्षण विधेयक मंजूर होतात विरोधक हादरले आहेत. त्यामुळेच त्यांनी आता महिलांमध्ये जातीवादी फूट पाडण्याचा डाव आखला आहे, असा आरोप पंतप्रधान […]

अजितदादांनी दिला दणका कारण शिंदे – फडणवीस सरकारमध्ये राहून भुजबळ चालवतात “राहुल अजेंडा”!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात काल ओबीसी महासंघाच्या नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अजितदादांनी छगन भुजबळ […]

भाजप मधल्या बड्यांना परस्पर माध्यमांचीच तिकीटे; लोकसभेसाठी दुबळ्या सूत्रांचे आडाखे!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना उतरवणार असल्याचे दावे करत माध्यमांनीच आज “तिकीट वाटप” करून टाकले आहे. सुधीर मुनगंटीवार, गिरीश […]

मणिपूरमध्ये विद्यार्थ्यांची मूक निदर्शने, इंटरनेट बंदी; भाजप कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ

वृत्तसंस्था इंफाळ : दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी मणिपूरमध्ये चार दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत. शुक्रवारी केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही मूक आंदोलन केले. त्या सर्वांनी फलक घेतले […]

भाजप केंद्रीय निवडणूक समितीची आजपासून बैठक; 5 राज्यांतील निवडणुकीपूर्वी तिसरी बैठक

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची तिसरी बैठक 30 सप्टेंबर रोजी 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी होणार आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या […]

भारतीय लष्कर 400 हॉवित्झर तोफा खरेदी करणार; 48KM रेंज, उणे 30 ते 75 अंश तापमानात अचूकपणे फायर करू शकते

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लष्कराने 400 हॉवित्झर तोफांच्या खरेदीचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाला पाठवला आहे. यासाठी 6,500 कोटी रुपये खर्च येणार आहे. या तोफा संरक्षण संशोधन […]

महिला आरक्षण विधेयकाचा झाला कायदा, राष्ट्रपतींची स्वाक्षरी; राजपत्रित अधिसूचनाही जारी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन कायदा) आता कायदा झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी त्यावर स्वाक्षरी […]

केजरीवाल म्हणाले- आप इंडियासाठी कटिबद्ध, आम्ही वेगळे होणार नाही, पंजाबमधील काँग्रेस आमदाराची अटक ही कायदेशीर बाब!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी सांगितले की आम आदमी पक्ष विरोधी इंडिया आघाडीसाठी वचनबद्ध आहे आणि त्यापासून दूर जाणार नाही. […]

इस्कॉनची मनेका गांधींना 100 कोटींची मानहानीची नोटीस; म्हटले- इस्कॉनचे भक्त आणि हितचिंतक आरोपांमुळे अतिशय दु:खी झाले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन) ने शुक्रवार, 29 सप्टेंबर रोजी भाजप खासदार मनेका गांधी यांना 100 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस […]

‘कॅनडा दहशतवाद्यांना आश्रय देतो’, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे अमेरिकेतून टीकास्त्र!

सध्या आम्ही कॅनडाकडून पुराव्याची वाट पाहत आहोत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले आहेत. […]

अभिनेता सिद्धार्थच्या कार्यक्रमात आंदोलकांचा राडा, हे ठरलं कारण!

विशेष प्रतिनिधी  पुणे : साऊथचा लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थवर भलताच प्रसंग ओढवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.कन्नड समर्थक संघटनेच्या सदस्यांनी सिद्धार्थच्या चालू पत्रकार परिषदेत आत जाऊन गोंधळ […]

दिल्ली : आझादपूरमधील आशियातील सर्वात मोठ्या भाजी मंडईत लागली भीषण आग

अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीतील आझादपूर या आशियातील सर्वात मोठ्या घाऊक भाजी मंडईमध्ये आज सायंकाळी भीषण […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात