भारत माझा देश

Loksabha 2024 : बोर्डात पहिला येण्याऐवजी विद्यार्थी फर्स्ट क्लासच्या काठावर पास; प्रबळ विरोधकांसह मोदींना मिळाला सलग तिसऱ्यांदा सत्तेचा घास!!

नाशिक : हमखास मेरिटमध्ये येणार, बोर्डात पहिला येणार, अशी अधिमान्यता असणारा विद्यार्थी फर्स्ट क्लासच्या काठावर पास होतो, तेव्हा त्या विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकांना ज्या निराशेने […]

Loksabha 2024 result : वाराणसीतून पंतप्रधान मोदींचा प्रचंड मताधिक्क्याने विजय!

काँग्रेस उमेदवार अजय राय यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव विशेष प्रतिनिधी वाराणसी : लोकसभा निवडणूक 2024 साठी मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, भाजपच्या नेतृत्वाखालील […]

Loksabha elections 2024 results : INDI आघाडीला बहुमतासाठी आकडा खूपच तोकडा; पण नितीश कुमारांना उपपंतप्रधान करून केंद्रात सरकार बनवायचा खिचडा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  लोकसभा निवडणुकीचा प्रत्यक्ष निकाल लागताना INDI आघाडीला बहुमताचा आकडा खूपच चोपडा आहे परंतु तरीदेखील सत्ता स्थापनेची उतावळी एवढी वाढली आहे […]

‘वायएसआरसीपीने आंध्रमध्ये धुव्वा उडवला, ट्रेंडनुसार टीडीपी आघाडीला 90 टक्के जागा मिळतील

टीडीपीची आघाडी पाहून चंद्राबाबू नायडू यांनी अमरावती येथे 9 जून रोजी चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : […]

I.N.D.I.A आघाडीने नितीश कुमार यांना उपपंतप्रधान करण्याची ऑफर दिली

जाणून घ्या, नितीश कुमारांनी काय दिलं उत्तर विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल हळूहळू येऊ लागले आहेत. यावेळी एनडीए पुढे आहे. पण, निवडणुकांमध्ये […]

Loksabha elections 2024 results :

Loksabha elections 2024 results : NDA झाले नाही 300 पार; काँग्रेसवाले पकवायला लागले INDI आघाडीचे खिचडी सरकार!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : NDA झाले नाही 300 पार, तोच काँग्रेसवाले पकवायला लागले INDI आघाडीचे खिचडी सरकार!!, अशा हालचाली राजधानी नवी दिल्लीत घडू लागल […]

मोठी बातमी! मुख्यमंत्री नितीश कुमारांचा मुलगा राजकारणात पदार्पण करणार?

‘या’ नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना जोरदार उधाण विशेष प्रतिनिधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी (03 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत […]

Loksabha elections 2024 results : भाजप 241 काँग्रेस 96 : भाजपने स्वबळावर बहुमत गमावणे सत्तेसाठी धोक्याची घंटा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निहवडणुकीमध्ये मतमोजणी अंतिम टप्प्याकडे सरकत असताना भाजपला 241, काँग्रेसला 96, अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला 36, ममता […]

Loksabha 2024 results : देशात 300 च्या आत फिरलेल्या भाजपला ओडिशा विधानसभेत बहुमत; आंध्रात भाजप + तेलगू देशम आघाडीचा प्रचंड विजय!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Loksabha 2024 results : अबकी बार 400 पार घोषणा फोल ठरून भाजप आणि राजकीय लोकशाही आघाडी 300 च्या आत फिरत […]

Loksabha 2024 results :भाजप 237 , काँग्रेस 97 ; मोदी, अमित शहा, गडकरी, राहुल गांधी आघाडीवर, स्मृती इराणी, सुनेत्रा पवार पिछाडीवर!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या कलांमध्ये मोठा फेरबदल झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस खासदार राहुल गांधी आपापल्या दोन्ही मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहेत. […]

Loksabha 2024 results :दक्षिणेतून दिग्विजय मिळवण्याऐवजी उत्तर प्रदेश, महाराष्ट्रानेच चित्र फिरवले; मोदींच्या सर्वसमावेशक हिंदुत्वाला जातीय राजकारणाचा छेद!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली अबकी बार 400 पार ही घोषणा भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमताची […]

Loksabha elections 2024 results : भाजपला फटका, काँग्रेसने 90 ओलांडली, पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर पुनरुज्जीवन!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अब की बार 400 पार ही घोषणा देऊन भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणले असले […]

पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांवर उमेदवारांचे राजकीय भविष्य ठरणार!

507 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता : गेल्या तीन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीबाबत सर्वच राजकीय पक्षांमध्ये गोंधळ सुरू होता आणि अखेर तो दिवस […]

वयाच्या 93 व्या वर्षी अब्जाधीश रुपर्ट मर्डोक यांचे पाचवे लग्न; 26 वर्षांनी लहान रशियन शास्त्रज्ञ एलेना झुकोवा आहेत पत्नी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकन अब्जाधीश रुपर्ट मर्डोक यांनी वयाच्या 93व्या वर्षी पाचवे लग्न केले आहे. त्यांनी रशियन वंशाच्या जीवशास्त्रज्ञ एलेना झुकोवा यांना आपली पाचवी […]

काश्मीरच्या पुलवामामध्ये 2 दहशतवाद्यांचे एन्काउंटर; यात टॉप कमांडर रियाझ अहमद डारचा समावेश

वृत्तसंस्था श्रीनगर : सोमवारी (3 जून) जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांशी सामना केला. पुलवामा जिल्ह्यातील निहामा भागात ही चकमक सुरू होती. दहशतवाद्यांनी प्रथम […]

ईशान्येत धुव्वा उडवण्यात भाजप यशस्वी होईल, आतापर्यंतचे ट्रेंडचे आकडे धक्कादायक

आसाममध्ये आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार भाजप ८ जागांवर तर काँग्रेस ४ जागांवर आघाडीवर आहे नवी दिल्ली:2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल काही तासांतच कळेल. सध्याच्या ट्रेंडबद्दल बोलायचे झाले […]

सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसवरून महिलेला अटक; लग्नासाठी आली होती क्रेझी फॅन

वृत्तसंस्था मुंबई : नुकतेच पनवेलमध्ये गोळ्या झाडून सलमानला मारण्याचा कट रचणाऱ्या लॉरेन्स ग्रुपच्या 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, त्याच्या फार्महाऊसबाहेरून एका महिलेलाही अटक […]

ब्रह्मोसचा माजी इंजिनिअर निशांत अग्रवालला जन्मठेप; पाकिस्तानी स्पाय एजन्सी आयएसआयला पाठवली होती गुप्त माहिती

वृत्तसंस्था नागपूर : पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या ब्रह्मोस एअरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडचा माजी वरिष्ठ यंत्रणा अभियंता निशांत अग्रवाल याला महाराष्ट्राच्या नागपूर जिल्हा न्यायालयाने सोमवारी […]

मुंबईच्या विशेष कोर्टाची टिप्पणी- नीरव, मेहुल आणि मल्ल्या पळून जाण्यात यशस्वी झाले, कारण वेळेत अटक झाली नाही

वृत्तसंस्था मुंबई : नीरव मोदी, मेहुल चोकसी आणि विजय मल्ल्या यांसारखे कोट्यवधी डॉलर्सचे घोटाळे करणारे गुन्हेगार देश सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले कारण तपास यंत्रणा […]

Kavita 32nd accused in Delhi liquor policy case, supplementary chargesheet filed

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात कविता 32व्या आरोपी, पुरवणी आरोपपत्र दाखल; 8 आयफोन फॉरमॅट केले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या, बीआरएस नेत्या के. कविता यांच्या न्यायालयीन […]

निकालाआधीच उद्धव ठाकरेंना झटका; 20 मेच्या पत्रकार परिषदेप्रकरणी निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

विशेष प्रतिनिधी मुंबई : निवडणूक सुरू असताना पत्रकार परिषद घेतल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेत. यामुळे […]

मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या; 10व्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन, सुसाईड नोटही सापडली

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका IAS अधिकाऱ्याच्या मुलीने आत्महत्या केली आहे. IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या 27 वर्षीय मुलीने […]

नेहरूंनी हॅटट्रिक केली, राजीव 400 पार गेले, तेव्हा लोकशाही “टिकून” “बळकट” झाली; पण मग मोदींनी हॅटट्रिक केली तर…??

2024 च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल आज लागत असताना INDI आघाडीने लोकशाहीच्या मुद्द्यावर ढोल + ताशे + नगारे वाजवून तुताऱ्या फुंकायला सुरुवात केली आहे. किंबहुना लोकसभा […]

नवे सरकार स्थापन होताच RBI देणार गिफ्ट ; घर किंवा कार खरेदी करा, सर्वत्र पैशांची होणार बचत

या आठवड्यातचे येऊ शकते चांगली बातमी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जीएसटी संकलन असो की विकास दराचे आकडे किंवा महागाईची आकडेवारी असो, प्रत्येक आघाडीवर दिलासा […]

निवडणूक आयोगाने मतदानादरम्यान मतदानाचा जागतिक विक्रम केला: EC

देशातील 64 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता सर्वांच्या नजरा ४ […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात