भारत माझा देश

पद्म पुरस्कारविजेते ज्येष्ठ शिल्पकार मोहपात्रा यांचे कोरोनाने निधन

विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर – पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा सर्वच पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले ज्येष्ठ शिल्पकार रघुनाथ मोहपात्रा (वय ७८) यांचे एम्स रुग्णालयात कोरोनामुळे […]

Daily Corona Cases in India Reduced than Past Week, 3.29 lakh Found in last 24 Hours

Daily Corona Cases in India : देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट, मागच्या २४ तासांत ३.२९ लाख नव्या रुग्णांची नोंद

Daily Corona Cases in India : भारतातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख आता खालावताना दिसत आहे. यामुळे किंचित दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. मागच्या सलग चार ते […]

पीएफमधून आता कर्ज घेणेही शक्य, कोणत्याही हमीची गरज नाही

कोरोना संकटात जर आपण आर्थिक समस्यांचा सामना करत असाल तर आपल्याला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यावर कर्ज घेणे सहजशक्य होणार आहे. यात कोणत्याही प्रकारच्या हमीची […]

अमिताभ यांचे टीकाकारांना चोख उत्तर..म्हणाले, ‘ही’ मदत केली! मदतीबाबत बोलणे लाजीरवाणे; पण नाईलाज आहे!

कोरोनाकाळात अनेकांकडून मदत करण्यात येत आहे. बॉलीवुडच्या कलाकारांकडूनही मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात येत आहे. यामध्ये बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांनी काय मदत केली असे […]

सरकारलाच हिंसाचार हवा आहे का? पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांचा सवाल

हिंसाचार रोखण्यासाठी राज्य सरकार काहीच पाउले उचलताना दिसत नाही. ही परिस्थिती पाहून, सरकारला हिंसाचार हवा आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो. या परिस्थितीवरुन असे […]

ममता बॅनर्जींची अहिल्यादेवींशी तुलना केल्याने संताप, भूषणसिंह होळकर म्हणाले संजय राऊत यांची वैचारिक पातळी लक्षात येते

पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचं कौतुक करताना सामना अग्रलेखाचे संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरून चांगलाच वाद पेटला […]

ऑक्सिजन पुरवठ्याबाबत सरकारने केलेले काम अभूतपूर्व, सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या टास्क फोर्सने केले केंद्र सरकारचे कौतुक

ऑक्सिजनची समस्या ही पायाभूत आहे. तरीही संकटाच्या काळात देशात ऑक्सिजन उत्पादन वाढविणे आणि पुरवठा करण्यात सरकारने केलेले काम हे अभूतपूर्व आहे, अशा शब्दांत सर्वोेच्च न्यायालयाने […]

निर्यातीसाठी अच्छे दिन, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्यातीत ८० टक्के वाढ

भारतीय निर्यातीचे सकारात्मक चित्र पुन्हा एकदा समोर आले असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्यातीमध्ये ८० टक्के वाढ झाली आहे. भारतीय निर्यात ७.०४ बिलीयन डॉलर्स म्हणजे […]

लखनऊमध्ये थायलंडच्या कॉलगर्लच्या मृत्यूनंतर अनेक बडे नेते, व्यावसायिक पोलीसांच्या रडारवर

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील एका मोठ्या व्यावसायिकाच्या मुलाने थायलंडमधील कॉल गर्लवर 7 लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर आता येथील अनेक नेते […]

भारत बायोटेककडून राज्यांना थेट लस पुरवठा, १४ राज्यांमध्ये सुरूवातही

कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाल्या असल्याने अनेक ठिकाणी लसीकरणावर परिणाम झाला आहे . मात्र, आता लसींच्या पुरवठ्यासाठी राज्यांना केंद्रावर अवलंबून राहावे लागणार नाही.दिल्लीसह १४ […]

पश्चिम बंगाल पोलीसांवर विश्वास राहिला नाही, भाजपाच्या सगळ्या आमदारांना केंद्र पुरविणार सुरक्षा

तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांकडून होणार आणि त्यांना पोलीसांकडून मिळणारे अभय यामुळे पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाच्या सर्व ६१ आमदारांना केंद्राने एक्स दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला […]

इतर राज्यांना ऑक्सिजन देण्यास केरळचा थेट नकार

कोरोना महामारीच्या संकटात जगातले सगळे देश एकमेकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. व्यवहार्य नसल्याचे कारण देत देशातील सुशिक्षित राज्य असणाऱ्या केरळने वेगळी भूमिका घेतली आहे. कम्युनिस्टांचे […]

माजी केंद्रीय गृहमंत्री चाकूरकर यांनी ८६व्या वर्षी हरवले कोरोनाला, डॉक्टरांना दिली ‘ही’ भेट

कोरोनाची लागण झाल्याने अनेकांचे जीव जात आहेत. अनेकजण अत्यवस्थ होत आहेत. मात्र कोरोनाविरुद्धच्या लढाईत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज चाकूरकर यांनी विजय मिळवला आहे. वयाच्या 86 […]

राहुल गांधींच्या फोननंतर सुधारली सातव यांची प्रकृती

कॉंग्रेसचे तरुण खासदार राजीव सातव कोरोनाग्रस्त झाल्याने त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु होते. गेल्याच आठवड्यात त्यांची प्रकृती गंभीर बनली. कॉंग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले. त्याचवेळी राहुल […]

राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा ! छत्रपतींचे वंशज…गडकोटांचे राजे…संभाजीराजे जेव्हा रायगडाच्या झोपडीत विसावा घेतात !

 भर उन्हात दुपारी १२ वाजता संभाजीराजे दुर्गराज रायगडावर गेले. छत्रपती संभाजीराजेंचे व गडकोटांचे नाते हे संपुर्ण महाराष्ट्राला माहिती आहे . गडावर चाललेल्या विकास कामांची पाहणी […]

40 to 50 Dead bodies Float In Ganga River At Buxar, Administration On Alert After Video Viral

बक्सरमध्ये गंगेच्या काठी मृतदेहांचा खच, प्रशासनानं झटकली जबाबदारी, यूपीकडे दाखवलं बोट

Dead bodies Float In Ganga River At Buxar : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. बिहारच्या बक्सर जिल्ह्यात गंगेच्या किनाऱ्यावर 40 […]

मोदी, योगी यांची राष्ट्रवादी कार्यकर्त्याकडून फेसबुकवर बदनामी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या अन्य प्रभावी नेत्यांची सोशल मिडियात बदनामी करण्याचे नियोजनबद्ध प्रकार होत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांवर गलिच्छ टीका […]

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना बंदी

राज्यात कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे यंदाच्या वर्षी नियमित शासकीय बदल्यांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, आपत्कालीन परिस्थितीतील बदल्या होऊ शकणार आहेत. Ban on transfers of […]

mla ranjit kamble Threatens district health officer in deoli wardha Phone Call Audio Viral

आमदार रणजित कांबळेंची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ, मारहाण करण्याची धमकी

MLA Ranjit Kamble : देवळीचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय डवले यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केल्याची ऑडिओ क्लिप सोशल […]

तब्बल दीड कोटी कासवांची इवलिशी पिले समुद्राच्या दिशेने झेपावली, ओरिसात रंगला ऑलिव्ह रिडलेच्या जन्माचा अनोखा सोहळा

विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर – ओरिसातील निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर या हंगामात तब्बल एक कोटी ४८ लाख ओलिव्ह रिडले कासवांचा जन्म झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या किनाऱ्यावर […]

Nepal PM KP Sharma Oli Loses Confidence vote In Parliament

नेपाळमध्ये राजकीय संकट गडद, पंतप्रधान केपी शर्मा ओलींनी गमावले विश्वास मत

Nepal PM KP Sharma Oli Loses Confidence vote : नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा संसदेतील बहुमत चाचणीत पराभव झाला आहे. नेपाळी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात […]

Nagpur Police Arrested Fake Doctor Treating For Covid Patient

नागपुरातील धक्कादायक घटना, १२वी पास फळविक्रेत्याकडून कोरोना रुग्णांवर उपचार, बनावट डॉक्टरला अशी झाली अटक

Nagpur Police Arrested Fake Doctor : कोरोना कालावधीत फसवणुकीच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. नागपुरातही कोरोना रुग्णांवर बनावट डॉक्टरकडून उपचार झाल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली […]

पुण्यामधून थेट खरेदी केलेल्या कोव्हिशिल्ड लशीची पहिली खेप केरळ राज्यामध्ये दाखल

वृत्तसंस्था तिरुअनंतपुरम : केरळ राज्यांत विधानसभा निवडणुकीनंतर आता जनहिताच्या कामांना वेग आला आहे. नुसती तोंड पाटीलकी न करता कृतीशीलतेची जोड देण्यात नवे सरकार यशस्वी होत […]

FIR registered against unidentified people for violating COVID protocols in Budaun in UP

बदायूंतील काझीच्या अंत्ययात्रेत कोरोना नियमांची पायमल्ली, प्रचंड गर्दीचा व्हिडिओ व्हायरल, अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

COVID protocols : येथील मुस्लिम समाजाचे धार्मिक नेते काझी शेख अब्दुल हमीद मुहम्मद सालिमुल काद्री बदायूंनी यांचे रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला चाहत्यांची अलोट […]

बाता तर काँग्रेसमध्ये मोठ्या बदलाच्या; प्रत्यक्षात काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक लांबणीवर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले खरे… पण ते थोडाच वेळ […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात