आपला महाराष्ट्र

Microsoft employees will get a bonus of about 1.12 lakh, rewarded for working in difficult times

मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना मिळणार तब्बल 1.12 लाखांचा बोनस, कठीण काळातही काम केल्याचे बक्षीस

Microsoft employees : जगातील प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टने कोरोना महामारीच्या कठीण काळात आपल्या कर्मचार्‍यांच्या मेहनतीचा सन्मान करण्यासाठी एकरकमी 1500 डॉलर्स (अंदाजे १.१२ लाख रुपये) बोनस […]

pm modi appealed to nominate for peoples padma awards to those who are working on ground level

Peoples Padma Awards : पद्म पुरस्कारांसाठी PM मोदींनी मागितली नावे, असाधारण काम करणाऱ्यांचा होणार सन्मान

peoples padma awards  : देशातील प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांसाठी (Padama Awards) पंतप्रधार नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी रविवारी ट्विटरवर जनतेला खास आवाहन केले आहे. पीएम मोदींनी […]

“खंजीर खुपसल्याचा आरोप”, नानांसारख्या लहान माणसांवर मी बोलत नाही; शरद पवारांनी बारामतीतून लगावला टोला

विशेष प्रतिनिधी पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल लोणावळ्यात महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांवर केलेली फटकेबाजी या पक्षाच्या नेत्यांना चांगलीच झोंबली आहे. पुण्याचे पालकमंत्री […]

माझं इंजिन मीच चालवतोय; राज ठाकरे ; मनसेचे सध्या एकला चलो रे

विशेष प्रतिनिधी पुणे : मनसेचे राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यात सोमवारी विविध विषयांवर चर्चा केली. त्यात त्यांची भूमिका एकला चलो रे, अशीच असल्याचे एकंदरीत दिसले. […]

स्टॅन स्वामी यांचा राऊतांना पुळका ; सत्ता स्वार्थासाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडले

  विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व सोडून स्वतःचा नवपुरोगामी आणि नवसेक्युलरपणा बटबटीत दर्शविण्यासाठी आज संजय राऊत यांना फादर स्टॅन स्वामीचा पुळका आला आहे. ते […]

सहकार हा विषय राज्य सरकारचा; राज्यघटनेचा दिला हवाला ; शरद पवार

विशेष प्रतिनिधी बारामती : केंद्र सरकारच्या नव्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रात गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही.राज्य घटनेनुसार सहकार हा विषय राज्यांचा आहे. सहकार कायदे बनविण्याची जबाबदारी […]

Assam CM Himanta Biswa Sarma To Bring Anti Love Jihad Law in state Says Hindu Boy Lying To Hindu Girl Is Jihad

आसामचे मुख्यमंत्री हेमंत सरमा आणणार लव्ह जिहादविरोधी कायदा, म्हणाले- हिंदू मुलाने हिंदू मुलीशी खोटे बोलणेही जिहादच!

Assam CM Himanta Biswa Sarma : आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी जिहादवर एक विचित्र विधान केले आहे. ते म्हणाले की, हिंदू मुलाने हिंदू मुलीशी […]

UP ATS Arrested Two Al Quida Terrorist From Kakori Found Pressure Cooker bomb

ATS ने अलकायदाचा कट हाणून पाडला, लखनऊसह अनेक जिल्ह्यांत साखळी स्फोट घडवण्यापूर्वी 2 दहशतवाद्यांना अटक, जिवंत प्रेशर कुकर बॉम्बही जप्त

UP ATS Arrested Two Al Qaeda Terrorist : उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील काकोरी येथे दहशतवाद विरोधी पथकाने अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. यूपीच्या अनेक […]

Rape threats to Bengali actress, Kolkata Police registers case

धक्कादायक : बंगाली अभिनेत्रीला बलात्काराच्या धमक्या, कोलकाता पोलिसांकडून गुन्हा दाखल

Bengali actress : एका बंगाली अभिनेत्रीने बलात्काराच्या धमक्या मिळाल्याचा आरोप केला आहे. तिने यासंदर्भात कोलकाता पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. अभिनेत्री म्हणाली की, तिला इन्स्टाग्रामवर […]

MNS Chief Raj Thackeray Press Conference in Pune

पुण्यात राज ठाकरेंची पत्रकार परिषद; एकनाथ खडसेंची सीडी, मराठा- ओबीसी आरक्षण अन् महापालिका निवडणुकांवर भाष्य

MNS Chief Raj Thackeray Press Conference in Pune : मनसेप्रमुख राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती […]

CM Yogi Adityanath announces Population control Policy 2021-30 in UP

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी लोकसंख्या धोरण 2021-30 ची केली घोषणा, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे!

Population control Policy 2021-30 in UP : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकसंख्या धोरण 2021-30 जाहीर केले. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त वाढत्या लोकसंख्येवर मुख्यमंत्र्यांनी […]

Vinay Prakash appointed as Twitter Grievance Officer as per new IT Rules

Twitter Grievance Officer : ट्विटरने भारतासाठी नियुक्त केला तक्रार अधिकारी, विनय प्रकाश सांभाळणार जबाबदारी

Twitter Grievance Officer : ट्विटरने विनय प्रकाश यांना त्यांचे निवासी तक्रार अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. यासह ट्विटर अकाउंट्सवर विविध प्रकरणांमध्ये केलेल्या कारवाईबाबत मासिक अहवालही […]

Maha Health Minister Rajesh Tope Request To CM Thackeray on Lockdown in State

राज्यात एकतर कडक लॉकडाउन लावा, नाहीतर पूर्णपणे सूट द्या; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मुख्यमंत्री ठाकरेंना विनंती

Health Minister Rajesh Tope : कोरोना महामारीची दुसरी लाट हळूहळू ओसरत असली तरी तिचा प्रभाव अद्यापही कायम आहे. राज्य सरकारनेही लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणून नियमावलीनुसार […]

NIA Raids underway in jammu kashmir at multiple locations including anantnag

दक्षिण कश्मीरच्या अनंतनागमध्ये NIAची छापेमारी, ISISशी संबंधांवरून 6 जणांना अटक

NIA Raids : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागसह अनेक ठिकाणी एनआयएने छापे टाकले आहेत. दहशतवादी संघटना इसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरून एनआयएने या छाप्यांदरम्यान पाच जणांना अटक केली आहे. […]

Adv Ujjwal Nikam Cleares Doubts on His speculation Of Joining Shiv Sena in Jalgaon

शिवसेना प्रवेशावर उज्ज्वल निकम यांनी केला खुलासा, आधी राऊत, मग एकनाथ शिंदेंच्या भेटीने चर्चांना उधाण

Adv Ujjwal Nikam :  ज्येष्ठ विधिज्ञ तसेच राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या राजकारणात प्रवेशावरून जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. ते शिवसेने प्रवेश […]

पंकजा मुंडे भाजपच्या राष्ट्रीय चिटणीसांच्या बैठकीसाठी दिल्लीत; पण मराठीत नाराजीच्या बातम्या छापून केंद्रीय मंत्रीपदाची लॉटरी लागेल??

विनायक ढेरे नाशिक : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या दिल्लीवारीच्या बातम्या मराठी मीडिया तिखट – मीठ लावून दाखवताना दिसतो आहे. त्या दिल्लीत दाखल झाल्याच्या […]

Raj Thackeray Pune Visit For Upcoming Pune MNC Elections

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, आगामी महापालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात

कोरोना महामारीमुळे लांबलेल्या महापालिका निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी […]

जड -अवजड वाहने चोरी करणारी टोळी गजाआड

विशेष प्रतिनिधी पुणे : मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचे जीपीएस सिस्टम काढून चोरी करणारी टोळी हिंजवडी पोलिसांनी पकडली आहे. या कारवाईत पोलिसांनी या टोळीचा म्होरक्या गणेश अर्जुन […]

महाराष्ट्रात साकारतेय भव्य बाहुबलीची मुर्ती

विशेष प्रतिनिधी पुसेगांव : हिंगोली जिल्ह्यातील पुसेगांव या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात उंच व भारतातील क्रमांक दोनची सर्वात मोठी व उंच भगवान बाहुबलीची मूर्ती साकारण्यात येणार […]

बैलगाडीवरून काँग्रेस पडली; अति झाले आणि हसू आले

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या इंधन दरवाढी विरोधातील आंदोलनात बैलगाडीवरून भाई जगताप व अन्य कॉंग्रसेचे नेते खाली […]

सातारा जिल्हा बँकेस ईडीची नोटीस नाही ; व्यवस्थापक

विशेष प्रतिनिधी सातारा : सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस नाही तर जरंडेश्वर कारखान्याला कर्ज कसे दिले ? याची माहिती मागवण्यात आल्याचा खुलासा सातारा जिल्हा मध्यवर्ती […]

राज ठाकरेंची आपल्या मूळ बालेकिल्ल्यावर पुन्हा नजर; १६ जुलैपासून ३ दिवस नाशकात मुक्कामी

प्रतिनिधी मुंबई – मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे राजकीय कार्ड पुन्हा ऍक्टिव्हेट झाले असून त्यांची नजर आपल्या मूळ बालेकिल्ल्याकडे म्हणजे नाशिककडे वळली आहे. राज ठाकरे हे […]

पंकजा मुंडे नाराज नाहीत, तर त्यांचे समर्थक मोदींवर नाराज; बीड जिल्ह्यात सुरू केले राजीनामा सत्र

प्रतिनिधी बीड – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या आल्या. त्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन […]

Jammu and Kashmir government fires 11 govt employees linked to terrorists, takes action against Syed Salahuddin's two sons

जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांशी संबंध असलेले 11 सरकारी कर्मचारी बरखास्त, दहशतवादी सय्यद सलाउद्दीनच्या दोन मुलांवरही कारवाई

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या 11 सरकारी अधिकाऱ्यांना दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून काढून टाकण्यात आले आहे. सूत्रांनी […]

KVIC Secures Trademark Reg in Bhutan, UAE, Mexico; Applications in 40 Countries to Protect Khadi Brand

Khadi Brand : खादी ब्रँड निश्चितीसाठी 40 देशांत अर्ज, भूतान, यूएई आणि मेक्सिकोमध्येही ट्रेडमार्कची नोंदणी

Khadi Brand : जागतिक स्तरावर खादी ब्रँडची ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल टाकत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) अलीकडेच भूतान, युएई आणि मेक्सिको या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात