आपला महाराष्ट्र

Asia’s Richest Business Man : उद्योगपती गौतम अदानी बनणार आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ; मुकेश अंबानी पडणार मागे

वृत्तसंस्था मुंबई :  भारताचे उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी लवकरच संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानींना मागे टाकून आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनणार आहेत. […]

गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात दोन हत्या !; एका घटनेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता तर दुसऱ्यात महिलेचा मृत्यू

वृत्तसंस्था पुणे : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात दोन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि एका महिलेचा समावेश […]

मुंबईतील रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर ; कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने चिंता

वृत्तसंस्था मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 94 टक्क्यावर गेला आहे. परंतु रुग्ण संख्या वाढती आहे. मागील 24 तासात 1,362 रुग्णांचे निदान झाले असून […]

अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे मूल्य वर्षांत पाच पट वाढले, दहा हजार रुपये गुंतविलेल्यांचे झाले ५२ हजार

अदानी ग्रुपच्या शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांचे मूल्य गेल्या वर्षभरात पाच पट वाढले आहे. या कंपन्यांचे मूल्य गेल्य वषर्क्ष १.६४ लाख कोटी रुपये होते. ते ८.५ […]

मागण्या मान्य करा अन्यथा संपूर्ण राज्याचा वीजपुरवठा बंद करू, वीज कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्या, लसीकरण, कोविड मृत्यूमुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना 50 लाखाचा विमा आणि आरोग्यात विमात केलेले बदल पुन्हा पूर्वरत करण्यात यावे, अशा मागण्या वीज […]

संभाजी महाराजांची बदनामी, गिरीश कुबेर यांच्याविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती प्रकाशित करण्यात आल्याचा […]

आठ लाखांचे पेट्रोल जाळून 18 हजार रुपयात विमानाने दुबईला सोडले

 बडे उद्योगपती, सेलिब्रीटी, नेते यांची स्वतःची चार्टर्ड प्लेन असतात. त्यामुळे खासगी विमान प्रवास त्यांच्यासाठी नवा नसतो. परंतु, अवघ्या एका सामान्य प्रवाशासाठी चक्क बोईंग विमानाने उड्डाण […]

व्यापार सुरु करण्याचा मुख्यमंत्र्यांना आग्रह ; 1 जूनपासून लॉकडाऊन हटवा ; संघटनांची मागणी

वृत्तसंस्था मुंबई : येत्या 1 जूनपासून सर्व प्रकारचा व्यापार सुरु झालाच पाहिजे, अशी मागणी राज्यातील व्यापारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. Business men Urges CM to […]

Corona Updates: डिस्चार्जपेक्षा नवीन कोरोना रुग्ण अधिक, राज्यातील चित्र ; मृत्यूचे प्रमाण शून्यावर

वृत्तसंस्था मुंबई : राज्यात बुधवारी घरी बरे होऊन गेलेल्यांपेक्षा नवीन कोरोना रुग्ण वाढल्याचे दिसून आले. दुसरीकडे काही राज्यात मृत्यूचे प्रमाण शून्यावर आल्याने दिलासा मिळाला आहे.Corona […]

आम्ही खंबा दिला, केंद्राने चकणा द्यावा, शिवसेनेच्या दारूवाटपावरून मनसेची टीका

शिवसेनेच्या एका नगरसेवकाने आमदारांच्या कार्यालयात बोलावून कार्यकर्त्यांना दारूवाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे. यावरून टीका करताना सतत केंद्राकडे बोट दाखवणाऱ्या शिवसेनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) […]

शरद पवार यांच्या बारामती निवासस्थानी सुरक्षेत वाढ;२ जणांना अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानी सुरक्षा अधिक वाढविण्यात आली आहे. उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी  इंदापूरला देण्याच्या  निर्णयामुळे आक्रमक झालेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या […]

inflation in price of edible oil reaches 11 year high in india, Govt Taking Necessary Actions

देशात खाद्य तेलांच्या किमतींत भरमसाट वाढ, महागाईने सर्वसामान्यांचे बजट कोलमडले, केंद्राचे राज्यांना निर्देश

कोरोना महामारीच्या साथीनेच महागाईतही वाढ होत असल्याने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. देशात खाद्य तेलांच्या किमती सातत्याने वाढत असने जनता प्रचंड हैराण झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, […]

corona vaccine first jab william shakespeare dies of unrelated illness

कोरोनाची लस घेणाऱ्या जगातील पहिल्या पुरुषाचा मृत्यू, कुटुंबीयांचे आवाहन- सर्वांनी लस घेणेच त्यांना खरी श्रद्धांजली!

corona vaccine first jab : जगात कोरोना लसीचा पहिला डोस घेणारे पुरुष विल्यम शेक्सपियर यांचे निधन झाले आहे. विल्यम शेक्सपियर ऊर्फ ​​बिल शेक्सपियर यांनी मंगळवारी […]

Fact Check people who get Corona vaccine die within 2 years? Know the truth of viral claim on WhatsApp

Fact Check : कोरोनाची लस घेतल्याने 2 वर्षांत मृत्यू होतो? जाणून व्हायरल मेसेजमागचे सत्य!

Fact Check : सोशल मिडियावर विशेषत: व्हॉट्सअ‍पवर एक पोस्ट व्हायरल होत आहे, यात असा दावा केला जातोय की फ्रेंच नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या मते कोरोनाची लस […]

Sputnik Lite Sputnik single dose covid-19 vaccine human trial in final stages

Sputnik Lite : स्पुतनिकच्या सिंगल डोस व्हॅक्सिनची मानवी चाचणी अंतिम टप्प्यात

Sputnik Lite : भारताताील रशियाचे उपराजदूत रोमन बाबुश्किन म्हणाले की, कोरोना लस स्पुतनिक लाइटच्या मानवी चाचणीचा तिसरा टप्पा सुरू आहे. कोरोनाविरुद्ध स्पुतनिकच्या सिंगल डोस लसीचे […]

सोलापूर मधील शेतकर्‍याकडून आंदोलनाची भीती, शरद पवार यांच्या ‘गोविंदबाग’ निवासस्थानी सुरक्षा वाढवली

उजनीचे पाणी चांगलेच पेटले असून सोलापूर येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आंदोलनाची भीती असल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या माळेगाव (ता. बारामती ) येथील […]

आमदार संजय गायकवाड यांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न, चिकन, मटण खाण्याचे केले होते वादग्रस्त विधान

रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी चिकन मटण खा असे वादग्रस्त विधान केल्यामुळे चर्चेत असलेले बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बुधवारी पहाटे […]

Cadila Soon Tripple the manufacturing Of Its Corona Vaccine ZyCoV-D

कॅडिला लवकरच तिप्पट करणार आपल्या कोरोना लसीचे उत्पादन, दर महिन्याला तयार करणार 3 कोटी डोस

ZyCoV-D : देशात कोरोना लसीचा तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरणाची गती मंदावलेली आहे. परंतु लवकरच यावर दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. अहमदाबादेतील औषध निर्मिती कंपनी कॅडिला हेल्थकेअर […]

US slams China on the origin of Corona, White House scientists say, it is necessary to reveal the truth of China

कोरोनाच्या उत्पत्तीवरून अमेरिकेने चीनला फटकारले, व्हाइट हाऊसचे शास्त्रज्ञ म्हणाले- चीनचा खरा चेहरा समोर आणणे गरजेचे!

origin of Corona : कोरोना महामारीवरून अमेरिकेने पुन्हा एकदा चीनविरुद्ध चौकशी करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही आठवड्यांत अनेक अहवालांत असे म्हटले आहे की, चीनच्या […]

IMA 1000 Cr Defamation Notice To Ramdev Baba, Demands written Apology

इंडियन मेडिकल असोसिएशनचा रामदेव बाबांविरुद्ध १००० कोटींचा मानहानीचा दावा, म्हणाले- लेखी माफी मागा!

IMA 1000 Cr Defamation Notice To Ramdev Baba : कोरोना काळात अ‍ॅलोपॅथीच्या औषधांचा वापर आणि अकाली मृत्यूबद्दल डॉक्टरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे योगगुरू रामदेव बाबा यांच्या […]

salman khan has filed a defamation Case against actor kamaal r khan For radhe Movie review

सलमान खानचा केआरकेविरुद्ध मानहानीचा खटला, राधेच्या निगेटिव्ह रिव्ह्यूमुळे भडकला ‘सुलतान’

Kamaal R Khan : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने अभिनेता कमल आर. खान (केआरके) विरुद्ध मुंबई कोर्टात मानहानीची तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण सलमान खानच्या […]

PM Modi Keynote Speech on Occasion Of Virtual Vesak Global Celebrations On Buddha Purnima

पंतप्रधान मोदींचे वेसाक ग्लोबल सेलिब्रेशनमध्ये बीजभाषण, जगभरातील बौद्ध संघ प्रमुखांशी व्हर्च्युअली संवाद

Buddha Purnima : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बुद्ध पौर्णिमेनिमित्त वेसाक ग्लोबल सेलिब्रेशनला संबोधित केले. आंतरराष्ट्रीय बौद्ध कन्फेडरेशन (आयबीसी) च्या सहकार्याने सांस्कृतिक मंत्रालयाने हा कार्यक्रम […]

7 Years Of Modi Government Know About 7 Important Decisions and Impact in India

7 Years Of Modi Government : पीएम मोदींच्या ७ वर्षांच्या सत्तेतील देशात आमूलाग्र बदल करणारे ७ महत्त्वाचे निर्णय

7 Years Of Modi Government : आज मोदी सरकारने सात वर्षे पूर्ण केली आहेत. या काळात देशात मोदी सरकारने घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांनी जनसामान्यांवर थेट […]

Coronavirus Cases in India Today 26th May New Cases Of Covid 19

Coronavirus Cases in India : देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा किंचित वाढ, २४ तासांत २.०८ लाख रुग्णांची नोंद, ४१५७ मृत्यू

Coronavirus Cases in India : देशातील कोरोना संसर्गातील नव्या रुग्णांची संख्या घटल्यानंतर गेल्या 24 तासांत पुन्हा किंचित वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या […]

whatsapp sues indian government Says new IT rules will eliminate privacy Of Users

Whatsapp ने भारत सरकारविरुद्ध दाखल केला खटला, नव्या IT नियमांमुळे प्रायव्हसी संपण्याचा दावा

Whatsapp : व्हॉट्सअ‍ॅपने दिल्ली उच्च न्यायालयात भारत सरकारविरोधात एक खटला दाखल केला आहे, ज्यामध्ये आजपासून लागू होणारे नवीन आयटी नियम रोखण्याची मागणी करण्यात आली आहे. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात